कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. प्रमुख तीन मागण्यांसाठी सीजेपी रस्त्यावर उतरली आहे. हजारो आंदोलकांची गर्दी आंदोलनासाठी जमली, अशात जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. दरम्यान डीसीपी सचिन शर्मा यांनी सांगितल्यानुसार, पावसाळी अधिवेश आणि आंदोलनाची तिव्रता पाहता दिल्लीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू करण्यात […]
Archives for July 2026
Jantar Mantar Protest: लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या, आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले
Jantar Mantar Protest: सध्या देशात जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक आणून ठेवला असल्याचा आरोप केला आहे. सोबत त्यांनी काचा तुटलेली एक कार देखील आणल्याचा […]
टॉपचे स्टार्स चूप का? जे शांत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही; प्रकाश राज यांनी टोचले कान
NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने सोमवारी अधिक आक्रमक स्वरूप धारण केले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच CJP ने ‘चलो संसद’ मोर्चाची घोषणा केली. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, विविध राजकीय पक्ष तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा […]
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर स्पेनने मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटीनाचा 1-0 ने धुव्वा उडवला आणि जेतेपद पटकावलं. स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फेरन टॉरेस.. त्याने अतिरिक्त वेळेत एक गोल मारला आणि विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी फेरन टॉरेसला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. (Photo: PTI) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं गोल्डन […]
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबई पोलीस अलर्ट, थेट जमावबंदी जारी; काय आहेत नियम?
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये थेट जमावबंदी लागू करण्यात आली. सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. अभिजीत दिपके यांचा मोर्चा थेट संसद भवनाकडे पोहोचला आहे. अभिजीत दिपके यांचे समर्थक मोठ्या संख्येने दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज थेट मोर्चा निघाला आहे. संसद भवनाचे मुख्य […]
10 वर्षांपासून या अभिनेत्रीला मिळाली नाही एकही ऑफर, तरीही करते कोट्यवधींची कमाई
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालक अर्चना पूरण सिंहने आपल्या अभिनय कारकिर्दीबाबत मोठा खुलासा केला आहे. अनेक हिट चित्रपट आणि 'द कपिल शर्मा शो'मधील लोकप्रिय उपस्थिती असूनही गेल्या अनेक वर्षांत दर्जेदार अभिनयाच्या भूमिका मिळाल्या नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, 'बोल बच्चन' या सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल दहा वर्षे तिला एकाही चित्रपटाची ऑफर मिळाली […]