केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने सुरु केलेलं आंदोलन अधिक तीव्र झालं आहे. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत असल्याने CJP ने संसद भवनावर मोर्चा काढला. पण हा मोर्चा संसद भवनापासून 150 मीटर अंतरावर थांबवण्यात आला. यावेळी संसदेचे सर्व गेट्स बंद करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांवर लाठीचार्ज […]
Archives for July 2026
डोळे, नाका-तोंडातून रक्तस्राव, स्मिता पाटील यांचे अखेरचे क्षण होते अत्यंत त्रासदायक; जया बच्चन यांनी केलेली मदत
अभिनेत्री स्मिता पटील यांनी फार कमी वयात अखेरचा श्वास घेतला. करियरच्या उच्च शिखरावर असताना स्मिता यांच्या आयुष्यात मोठी घटना घडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर जवळपास अडीच वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. स्मिता प्रेग्नेंट होत्या. रिपोर्टनुसार, स्मिता जेव्हा 7 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या, तेव्हा त्यांच्या डोहाळे जेवणाचा […]
CJP Protest Delhi : अभिजित दीपकेंच्या खळबळजनक दावा, वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी…दिल्लीच्या आंदोलनात असं काय घडलं?
Delhi Jantar Mantar Protest : कॉकरोच जनता पार्टीतर्फे दिल्लीमध्ये मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. सीजेपीकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात आहे. गेल्या 22 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू होते. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्याकडूनही उपोषण चालू होते. आता हे उपोषण संपलेले असून संसद मार्चची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातून […]
प्रदर्शनापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या चित्रपटाची कोट्यवधींची कमाई; रजनीकांत यांचाही रेकॉर्ड मोडणार?
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या सात महिन्यांपासून हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रतीक्षा करत होता. अखेर काही कट्स सुचवल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदिल दाखवला. त्यानंतर आता एच. विनोद दिग्दर्शित हा चित्रपट येत्या गुरुवारी म्हणजेच 23 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. […]
Ketan Agarwal Murder Case : He Is Caring and ..सियाच्या तोंडून कौतुक ऐकून केतन प्रचंड खुश, साखरपुड्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
पुण्यातील नामांकित व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगडावरून पडून मृत्यू होऊन 1 महीना उलटून गेलाय. 18 जून रोजी तो भावी पत्नी सियाबरोबर फिरायला लोहगडावर गेला आणि शेकडो फूट दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. मात्र आधी अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाने ताही दिवसांनी वेगळंच वळण घेतलं. केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन […]
4 शब्दांमुळे तयार झालं सुपरहिट गाणं, 55 वर्षांपासून चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ, तुम्ही ऐकून…
बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी काळाच्या ओघातही लोकप्रियतेच्या शिखरावर कायम राहिली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आन मिलो सजना' या चित्रपटातील 'अच्छा तो हम चलते हैं' हे सदाबहार गाणे. आजही हे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जाते. हे गाणे अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री आशा पारेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. विरहाच्या […]