• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

4 शब्दांमुळे तयार झालं सुपरहिट गाणं, 55 वर्षांपासून चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ, तुम्ही ऐकून…

July 20, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी काळाच्या ओघातही लोकप्रियतेच्या शिखरावर कायम राहिली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आन मिलो सजना' या चित्रपटातील 'अच्छा तो हम चलते हैं' हे सदाबहार गाणे. आजही हे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जाते.

हे गाणे अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री आशा पारेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. विरहाच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या या गाण्याला संगीतकार लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीत दिले तर गीतकार आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केले. हे गाणे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.

हे गाणे अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री आशा पारेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. विरहाच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या या गाण्याला संगीतकार लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीत दिले, तर गीतकार आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केले. हे गाणे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.

या गाण्याच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा आहे. गाण्याच्या चालीवर योग्य शब्द सुचत नसल्याने लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आनंद बक्षी बराच वेळ विचारमंथन करत होते.

या गाण्याच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा आहे. गाण्याच्या चालीवर योग्य शब्द सुचत नसल्याने लक्ष्मीकांत, प्यारेलाल आणि आनंद बक्षी बराच वेळ विचारमंथन करत होते.

अखेर कंटाळून लक्ष्मीकांत सहज म्हणाले 'अच्छा तो हम चलते हैं.' त्यावर आनंद बक्षी यांनी विचारले 'फिर कब मिलोगे?' त्यावर उत्तर आले 'जब तुम कहोगे.' या चार शब्दांतूनच आनंद बक्षी यांच्या मनात संपूर्ण गाण्याची कल्पना आली.

अखेर कंटाळून लक्ष्मीकांत सहज म्हणाले, 'अच्छा तो हम चलते हैं.' त्यावर आनंद बक्षी यांनी विचारले, 'फिर कब मिलोगे?' त्यावर उत्तर आले, 'जब तुम कहोगे.' या चार शब्दांतूनच आनंद बक्षी यांच्या मनात संपूर्ण गाण्याची कल्पना आली.

त्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत यांना थांबवून अवघ्या 25 मिनिटांत संपूर्ण गाणं लिहून पूर्ण केले. विशेष म्हणजे सहज झालेल्या या संवादातून जन्माला आलेले हे गाणे पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि अजरामर रोमँटिक गाण्यांपैकी एक ठरले.

त्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत यांना थांबवून अवघ्या 25 मिनिटांत संपूर्ण गाणं लिहून पूर्ण केले. विशेष म्हणजे, सहज झालेल्या या संवादातून जन्माला आलेले हे गाणे पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि अजरामर रोमँटिक गाण्यांपैकी एक ठरले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in