राजधानी दिल्लीमधून मोठी बातमी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) चं आंदोलन आता चांगलंच पेटलं आहे. आंदोलक संसद भवनच्या जवळ पोहोचले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. याचदरम्यान आता कॉकरोच जनता पार्टीकडून मोठा दावा करण्यात आला आहे, अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे […]
Archives for July 2026
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक, चर्चेत नेमकं काय घडलं?
दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होते. हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडले आहे. तर दुसरीकडे, CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी संपर्क […]
रोहित शर्माने इंग्लंडमध्ये ठोकलेल्या एका शतकाने साधले दोन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा शेवटच्या सामन्यात 387 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 360 धावा करू शकला. या सामन्यात रोहित शर्माने केलेलं शतक व्यर्थ गेलं. पण त्याच्या शतकाने दोन विक्रम साधले आहेत. तसेच मास्टर ब्लास्टर सचिनला मागे टाकलं आहे. (Photo: PTI) लॉर्ड्सवर सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतक ठोकणाच्या यादीत रोहित शर्मा सचिन तेंडुलकरच्या पुढे निघून गेला आहे. रोहित शर्माने […]
शिवसेना शिंदे गटाला धक्का! महिला पदाधिकाऱ्याला अटक, भंगारवाल्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. एका भंगार व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि पैसे न दिल्याने मारहाण व दुकानाची तोडफोड केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या… दोन लाख न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी तुर्भे एमआयडीसी […]
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत
दिल्लीमधून मोठी बातमी समोर येत आहे, कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा आता संसद भवनापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर येऊन पोहोचला आहे. आंदोलकांनी बॅरिकेड देखील ओलांडले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा करण्यात आला आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. […]
Kalyan Crime : गोणीत लपवला मृतदेह, व्हॉईस मेसेजमधून हत्येची कबुली; प्रियकराला संपवून ती फरार, कल्याण हादरलं !
कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा आरोप असून, त्यानंतर मृतदेह गोणीत बांधून बाथरूममध्ये लपवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बाथरूमचा नळ तब्बल 24 तास सुरू ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला […]