हैदराबादच्या एका प्रशिक्षाणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी उदय कृष्ण रेड्डी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर रविवारी सायंकाळी एर्रागड्डा येथील जयंत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. परंतु या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप […]
Archives for July 2026
रोहित शर्माचं दणदणीत शतक, तरीही संघातून आऊट? बीसीसीआय निवडकर्त्यांना काय खटकलं?
India vs England, 3rd ODI Rohit Sharma: लॉर्ड्सवरील इंग्लंडविरुद्धचा सामना टीम इंडिया आणि रोहित शर्मा यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडिया यात काही खास करू शकली नाही आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण रोहित शर्माने दोन सामन्यातील अपयश शतकी खेळीने झाकून टाकलं. त्याने शतक ठोकलं आणि संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण इतर खेळाडूंना काही चांगली […]
इलेक्ट्रिक की पेट्रोल? किया सिरोस EV आणि ICE मॉडेलमध्ये कोणती SUV आहे बेस्ट; पाहा मोठा फरक
नवीन एसयूव्ही खरेदी करताना किया सिरोसच्या दोन्ही मॉडेल्सची तुलना करणे अत्यंत गरजेचे आहे. या गाडीचे ईव्ही मॉडेल पर्यावरणपूरक ड्रायव्हिंग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम अनुभव देते. तर दुसरीकडे, ज्यांना लांबच्या प्रवासासाठी इंधनाची चिंता नको आहे, त्यांच्यासाठी पेट्रोल-डिझेलचे मॉडेल उत्तम आहे. तुमच्या रोजच्या वापराचा विचार करूनच या दोनपैकी योग्य व्हेरियंटची निवड करणे फायद्याचे ठरेल. Kia ने अलीकडेच […]
CJP Protest : पोलिसांनी ट्रकमधून खेचलं, लाथा घातल्या, आंदोलकांना थेट धक्काबुक्की; दिल्लीत वातावरण चिघळलं!
देशातील शिक्षणव्यवस्थेला विरोध करण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा घेण्यासाठी राजधानी दिल्लीत हजारो आंदोलक जमले आहेत. या काही आंदोलकांच्या हातात तिरंगा आहे तर काही आंदोलकांच्या हाती पोस्टर्स आहेत. भर पावसात हे आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांनी दिल्लीच्या संसद भवनाकडे कूच केले आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून संसदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. आंदोलक सरकारविरोधात जोरदार घोषणा देत […]
CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
दिल्लीतील संसद भवन परिसरात कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनाने मोठे नाट्यमय वळण घेतले आहे. आंदोलक संसद भवनाजवळ पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व पातळीवर वाढवण्यात आली असून, संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद करण्यात आले आहे. संसद भवनाच्या दिशेने मोर्चा घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. काही ठिकाणी आंदोलक […]
CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौकात विविध पक्ष, संघटना आणि वकील संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनात क्रांती चौकात विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने आंदोलक जमले आहेत. “अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक हे विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत, मात्र सरकार दखल घेत नाहीये. सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थी […]