• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Protest : पोलिसांनी ट्रकमधून खेचलं, लाथा घातल्या, आंदोलकांना थेट धक्काबुक्की; दिल्लीत वातावरण चिघळलं!

July 20, 2026 by admin Leave a Comment


देशातील शिक्षणव्यवस्थेला विरोध करण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा घेण्यासाठी राजधानी दिल्लीत हजारो आंदोलक जमले आहेत. या काही आंदोलकांच्या हातात तिरंगा आहे तर काही आंदोलकांच्या हाती पोस्टर्स आहेत.

भर पावसात हे आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांनी दिल्लीच्या संसद भवनाकडे कूच केले आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून संसदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. आंदोलक सरकारविरोधात जोरदार घोषणा देत आहेत.

भर पावसात हे आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांनी दिल्लीच्या संसद भवनाकडे कूच केले आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून संसदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. आंदोलक सरकारविरोधात जोरदार घोषणा देत आहेत.

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नन पोलिसांकडून केला जातोय.

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नन पोलिसांकडून केला जातोय.

दरम्यान काही आंदोलकांवर पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचेही पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओनुसार पोलीस आंदोलकांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. एका आंदोलकाला पोलिसांने ट्रकमधून खाली खेचल्याचे दिसत आहे.

दरम्यान, काही आंदोलकांवर पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचेही पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओनुसार पोलीस आंदोलकांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. एका आंदोलकाला पोलिसांने ट्रकमधून खाली खेचल्याचे दिसत आहे.

याच पोलिसाने आंदोलकाला लाथांनी मारल्याचेही दिसत आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. एकीकडे आंदोलक संसद भवनाकडे मार्गक्रमण करत आहेत तर दुसरीकडे पोलीस आंदोलकांना आडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काय होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

याच पोलिसाने आंदोलकाला लाथांनी मारल्याचेही दिसत आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. एकीकडे आंदोलक संसद भवनाकडे मार्गक्रमण करत आहेत, तर दुसरीकडे पोलीस आंदोलकांना आडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in