• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

समांथाने चाहत्यांसोबत शेअर केला प्रेग्नंसीचा खास अनुभव, चाहत्याच्या त्या प्रश्नावर म्हणाली- ‘माझंही खूप…’

August 31, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या आयुष्यातील एका खास टप्प्याचा आनंद घेताना दिसत आहे. अभिनेत्री गरोदर असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी सातत्याने संपर्कात आहे.

नुकतेच समांथाने चाहत्यांसोबत ‘Ask Me Anything’ सेशन केलं. यावेळी चाहत्यांनी तिला प्रेग्नन्सी आणि मातृत्वाच्या अनुभवाबाबत अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना समांथाने स्वतःचा अनुभवही शेअर केला.

एका चाहतीने नुकतीच आई झाल्यानंतर वजन वाढत असल्याचं सांगितलं. त्यावर समांथानेही आपला अनुभव सांगत 'मी समजू शकते. माझंही वजन आतापर्यंत 11 किलो वाढलं आहे' असं म्हटलं.

एका चाहतीने नुकतीच आई झाल्यानंतर वजन वाढत असल्याचं सांगितलं. त्यावर समांथानेही आपला अनुभव सांगत 'मी समजू शकते. माझंही वजन आतापर्यंत 11 किलो वाढलं आहे' असं म्हटलं.

एका चाहतीने समांथाला विचारलं की ती प्रेग्नन्सीचा हा टप्पा एन्जॉय करत आहे का? यावर अभिनेत्रीने हो अगदी मनापासून असं उत्तर दिलं.

एका चाहतीने समांथाला विचारलं की, ती प्रेग्नन्सीचा हा टप्पा एन्जॉय करत आहे का? यावर अभिनेत्रीने हो, अगदी मनापासून असं उत्तर दिलं.

आणखी एका चाहतीने ‘मॉम ब्रेन’बद्दल सांगितलं तर दुसरीने बाळाला दूध पाजणे ढेकर काढायला लावणे खेळवणे आणि हे सगळं पुन्हा पुन्हा करण्याच्या रुटीनबद्दल सांगितलं. हे ऐकून समांथाने मिश्कील अंदाजात म्हटलं हे तर मला आत्तापासूनच फुल-टाईम जॉबसारखं वाटत आहे.

आणखी एका चाहतीने ‘मॉम ब्रेन’बद्दल सांगितलं तर दुसरीने बाळाला दूध पाजणे, ढेकर काढायला लावणे, खेळवणे आणि हे सगळं पुन्हा पुन्हा करण्याच्या रुटीनबद्दल सांगितलं. हे ऐकून समांथाने मिश्कील अंदाजात म्हटलं हे तर मला आत्तापासूनच फुल-टाईम जॉबसारखं वाटत आहे.

याआधी समांथाने पती राज निदिमोरू यांच्यासोबतच्या बेबीमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये दोघेही एकत्र वेळ घालवताना आणि फिरताना दिसले. अभिनेत्रीने तिच्या वर्कआउट सेशनची झलकही चाहत्यांना दाखवली होती.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक… आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
  • मनोज जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज, आता वातावरण तापणार; केली मोठी मागणी
  • Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
  • मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं , अमित ठाकरेंवर तातडीने …भाजपाची मोठी मागणी!
  • Govinda : गोविंदाच्या अफेअरमुळे त्यांच्या कुटुंबात घडली एक चांगली गोष्ट, सेलिब्रेशनचे फोटो पाहून चाहते खुश, पण..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in