
नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते यांना शनिवारी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आता सोनम वांगचुक यांनी मोठी मागणी केली आहे. “मला संसदेकडे कूच करायचे आहे; कृपया मला डिस्चार्ज द्यावा.” अशी मागणी वांगचुक यांनी रुग्णालयाला पत्र लिहून केली आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply