• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Badshah And Isha Rikhi Divorce: 5 महिन्यात बादशाहचा दुसरा संसार मोडला, पोटगी म्हणून किती रुपये दिले?

September 1, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा राखी यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. लग्नाच्या केवळ पाच महिन्यांमध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. आता सोशल मीडियावर बादशाहने ईशाला पोटगी म्हणून किती रक्कम दिली अशी चर्चा सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून बादशाह आणि ईशा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ईशाने केलेल्या एका पोस्टवर चर्चांना उधाण आले होते. आता दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बादशाह आणि ईशा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ईशाने केलेल्या एका पोस्टवर चर्चांना उधाण आले होते. आता दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची घोषणा केली आहे.

बादशाहने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मी आणि ईशा रिखी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि आपापल्या मार्गांवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय परस्पर आदराने घेतला गेला आहे आणि आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की या वेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करा या आशयाची पोस्ट शेअर केली.

बादशाहने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर, मी आणि ईशा रिखी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि आपापल्या मार्गांवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय परस्पर आदराने घेतला गेला आहे आणि आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की या वेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करा या आशयाची पोस्ट शेअर केली.

बादशाहने 2012मध्ये पहिले लग्न केले होते. पण 2020मध्ये बादशाहने जॅस्मिन मसीहपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मार्च 2026मध्ये बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशाशी लग्न केले. पण त्याचा हा संसारही फार काळ टिकला नाही. त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

बादशाहने 2012मध्ये पहिले लग्न केले होते. पण 2020मध्ये बादशाहने जॅस्मिन मसीहपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मार्च 2026मध्ये बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशाशी लग्न केले. पण त्याचा हा संसारही फार काळ टिकला नाही. त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

बादशाहने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता सोशल मीडियावर ईशाला पोटगी म्हणून किती रक्कम मिळाली असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बादशाहने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता सोशल मीडियावर ईशाला पोटगी म्हणून किती रक्कम मिळाली असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 105 वर्षे जुने हनुमान मंदिर, जिथे नवस पूर्ण झाल्यावर भक्त चढवतात चांदीचे डोळे, कुठे आहे?
  • मनसे भाजपचे कार्यकर्ते भिडले! मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त, मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं
  • Govinda : ‘राइज अँड फॉल 2’ मध्ये गोविंदाची एंट्री ? होस्ट बनणार की स्पर्धक .. मोठी अपडेट समोर
  • प्लास्टिकच्या बाटल्या काचेसारख्या चमकतील, फक्त हे 5 घरगुती उपाय करून पहा
  • Duleep Trophy: मैदानावर काळजाचा ठोका चुकवला! शॉर्ट लेगच्या खेळाडूच्या मानेवर चेंडू लागला आणि….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in