• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्लास्टिकच्या बाटल्या काचेसारख्या चमकतील, फक्त हे 5 घरगुती उपाय करून पहा

September 1, 2026 by admin Leave a Comment


लिंबू आणि मिठामुळे देखील बॉटली स्वच्छ होऊ शकते. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. जे घाण काढण्यासाठी उत्तम ठरतात. यासाठी, एका लिंबाचा रस एका बाटलीत पिळून घ्या आणि त्यात 1 ते 2 चमचे मीठ आणि थोडे कोमट पाणी घाला. ते काही मिनिटं तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ते पूर्णपणे धुवा.

टिश्यू पेपर आणि बेकिंग सोडा देखील उपयोगी ठरेल. टिश्यू पेपरचे 2 ते 3 लहान तुकडे कापून एका पिवळ्या बाटलीत टाका. त्यात 1 चमचा बेकिंग सोडा डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब आणि अर्धा कप कोमट पाणी घाला. बाटलीचे झाकण लावून चांगलं हलवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

टिश्यू पेपर आणि बेकिंग सोडा देखील उपयोगी ठरेल. टिश्यू पेपरचे 2 ते 3 लहान तुकडे कापून एका पिवळ्या बाटलीत टाका. त्यात 1 चमचा बेकिंग सोडा, डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब आणि अर्धा कप कोमट पाणी घाला. बाटलीचे झाकण लावून चांगलं हलवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करा. एका भांड्यात 2 मोठे चमचे बेकिंग सोडा आणि 2 मोठे चमचे पांढरे व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण एका पिवळ्या बाटलीत ओता त्यात कोमट पाणी भरा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. बाटली जोरात फिरवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करा. एका भांड्यात 2 मोठे चमचे बेकिंग सोडा आणि 2 मोठे चमचे पांढरे व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण एका पिवळ्या बाटलीत ओता, त्यात कोमट पाणी भरा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. बाटली जोरात फिरवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

डिशवॉशिंग लिक्विड आणि तांदूळ देखील उपयोगी ठरेल. बाटलीत थोडे डिशवॉशिंग लिक्विड कोमट पाणी आणि 2 मोठे चमचे तांदळाचे दाणे घाला. नंतर बाटलीचे झाकण लावून ते चांगले फिरवा. यामुळे पिवळेपणा निघून जाऊ शकतो.

डिशवॉशिंग लिक्विड आणि तांदूळ देखील उपयोगी ठरेल. बाटलीत थोडे डिशवॉशिंग लिक्विड, कोमट पाणी आणि 2 मोठे चमचे तांदळाचे दाणे घाला. नंतर बाटलीचे झाकण लावून ते चांगले फिरवा. यामुळे पिवळेपणा निघून जाऊ शकतो.

हायड्रोजन पेरॉक्साइड उत्तम ठरेल. बाटल्यांवरील पिवळे डाग काढण्यासाठी तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर देखील करू शकता. एका बाटलीत थोडे हायड्रोजन पेरॉक्साइड आणि पाणी मिसळा आणि काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ करा.

हायड्रोजन पेरॉक्साइड उत्तम ठरेल. बाटल्यांवरील पिवळे डाग काढण्यासाठी तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर देखील करू शकता. एका बाटलीत थोडे हायड्रोजन पेरॉक्साइड आणि पाणी मिसळा आणि काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य
  • BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
  • Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
  • Nepal Flood : एका पुराने रावाचा रंक झाला… कोट्यवधीचा मालक आज एका शर्टासाठी भिकेला… सर्व काही गेलं… ढसाढसा रडत म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in