• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना जास्त खर्च, ना जास्त वेळ प्रवास, कल्याणच्या जवळ लपलाय हा सुंदर धबधबा, पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

July 20, 2026 by admin Leave a Comment


दररोजच्या कामातून वेळ काढून जर तुम्हाला रविवारी शहरापासून दूर सुंदर निसर्गरम्य वातावरणात किंवा धबधब्याचा आनंद घेयचा असेल तर मुंबईपासून फक्त हाकेच्या अंतरावर आहे खास ठिकाण.

या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला ना जास्त खर्च येतो ना तुम्हाला जास्त वेळ प्रवास करावा लागत नाही. हे ठिकाण म्हणजे टिटवाळ्याजवळी वाघेरा पाडा धबधबा.

या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला ना जास्त खर्च येतो ना तुम्हाला जास्त वेळ प्रवास करावा लागत नाही. हे ठिकाण म्हणजे टिटवाळ्याजवळी वाघेरा पाडा धबधबा.

पावसाळा सुरू होताच वाघेरा पाडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालू लागतो. हिरवाईने नटलेला परिसर धुक्याची चादर आणि खळखळणारे धबधबे यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरते.

पावसाळा सुरू होताच वाघेरा पाडा धबधबा पर्यटकांना भुरळ घालू लागतो. हिरवाईने नटलेला परिसर, धुक्याची चादर आणि खळखळणारे धबधबे यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरते.

कल्याण–मुर्बाड मार्गावरील कंबा गावाजवळ मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा धबधबा असून टिटवाळा रेल्वे स्थानकापासून रिक्षाने येथे सहज पोहोचता येते.

कल्याण–मुर्बाड मार्गावरील कंबा गावाजवळ, मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा धबधबा असून टिटवाळा रेल्वे स्थानकापासून रिक्षाने येथे सहज पोहोचता येते.

पावसाळ्यात येथे एकाच परिसरात चार वेगवेगळे धबधबे पाहण्याची संधी मिळते. धबधब्याच्या परिसरात जंगल ट्रेकिंग निसर्ग छायाचित्रण तसेच नैसर्गिक खडकांमध्ये तयार झालेल्या पाण्याच्या कुंडांचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. जुलै ते सप्टेंबर हा काळ येथे भेट देण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो.

पावसाळ्यात येथे एकाच परिसरात चार वेगवेगळे धबधबे पाहण्याची संधी मिळते. धबधब्याच्या परिसरात जंगल ट्रेकिंग, निसर्ग छायाचित्रण तसेच नैसर्गिक खडकांमध्ये तयार झालेल्या पाण्याच्या कुंडांचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. जुलै ते सप्टेंबर हा काळ येथे भेट देण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साप, खेकडे आणि… 75 वर्षीय आजी अंधाऱ्या विहिरीत पडली, दोन दिवस मृत्यूशी संघर्ष, त्यानंतर जे घडलं…
  • VIDEO : 1 नंबर, बाऊंड्री लाइनवर ग्लेन फिलिप्सने पकडलेली ही अद्भुत करिश्माई कॅच पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणालं
  • Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकार दरबारी मोठ्या हालचाली, काय मोठी अपडेट?
  • Tukaram Mundhe: हे तर पाळलेले उंदीर.., रेस्टॉरंट मॅनेजरचं उत्तर ऐकून तुकाराम मुंढेही चक्रावले
  • Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in