• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलवर ईडीची धडक कारवाई, तब्बल 500 कोटींची मालमत्ता जप्त

July 26, 2026 by admin Leave a Comment

वांद्रे परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध रंगशारदा हॉटेलवर ईडीने धडक कारवाई केले आहे. कारवाई दरम्यान रंगशारदा हॉटेलची 332 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ईडीने दिली आहे. रंगशारदा हॉटेल्स प्रकरणात प्रभुदास लोटिया यांच्यावर ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडीने रंगशारदा प्रकरणातील कथित मनी लॉन्डरिंग तपासात कारवाई करत मालमत्ता जप्त केली. म्हाडाने सांस्कृतिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरात दिलेल्या जमिनीचा […]

Filed Under: india

मला वाटेल तिथे स्पर्श केला, जळती सिगारेट लावली..; दिग्गज अभिनेत्रीने सांगितला सर्वांत वाईट अनुभव

July 26, 2026 by admin Leave a Comment

‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेत तुलसी विरानीची सासू सरिता विरानीची भूमिका साकारून अभिनेत्री अपरा मेहता घराघरात पोहोचल्या. या मालिकेतून अपरा यांना इतकी लोकप्रियता मिळाली की एकेकाळी त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असायचे, काहीही करायला तयार असायचे. मात्र यामुळे त्यांना बराच त्रासही सहन करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अपरा यांनी त्यांच्या […]

Filed Under: entertainment

धोक्याची घंटा वाजली नी पंतप्रधानांनी सूत्र फिरवली, प्रधान यांच्या राजीनाम्याची ती Inside Story, तुम्ही वाचली?

July 26, 2026 by admin Leave a Comment

Dharmendra Pradhan Resign: ज्याची शक्यताच नाकारली जात होती, तेच मोदी सरकारच्या इतिहासात पहिल्यांदा घडले. या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. ही तर सुरुवात आहे, अजून पिक्चर बाकी आहे, अशी लागलीच प्रतिक्रिया CJP चा संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी दिली. पण असे 24 तासात काय घडले की प्रधानांचा डाव संपला यावरून […]

Filed Under: india

Uddhav Thackeray : राम तुमच्या बापाचा आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

July 26, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सीजेपीचं आंदोलन सुरु होतं. या आंदोलनाला काल यश मिळालं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला दोन्ही ठाकरे बंधुंनी पाठिंबा दिला होता. आज दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपी आंदोलनाच्या समर्थनासाठी ते दादर शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढणार होते. पण त्याआधी धर्मेंद्र […]

Filed Under: india

IND vs ZIM: मालिका जिंकली तरीही कॅप्टन श्रेयस अय्यर म्हणतोय अजून काम बाकीच, असं का म्हणाला?

July 26, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आणि आता एक उर्वरित सामना आज रंगणार आहे. दोन सामने जिंकल्यामुळे आता भारतीय संघाने मालिका आधीच जिंकली आहे. आता ही मालिका जिंकली तर कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघ पहिली टी-20 मालिका जिंकेल. आता सामना संपताच कर्णधार श्रेयस अय्यरने एक विधान […]

Filed Under: Latest News

धर्मेंद्रे प्रधान यांच्यानंतर या बड्या नेत्याचा राजीनामा घेऊन दाखवा? प्रसिद्ध अभिनेत्रीचं CJP ला ओपन चॅलेंज

July 26, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर अनेक तिर्व प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वच स्तरातून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं समर्थन केलं जात आहे. आंदोलनाच्या काळात देखील अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्याचं समर्थन केलं, तर काही सेलिब्रिटी जंरतमंतर येथे देखील पोहोचले. पण झगमगत्या विश्वात अशी एक अभिनेत्री आहे, जिने सीजेपी आणि अभिजीत दीपके यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढंच नाही […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 166
  • Page 167
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in