कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी Hyundai i20 Magna हा देखील एक अतिशय उत्कृष्ट आणि स्टायलिश पर्याय आहे. हे मॉडेल्स 9 लाख रुपयांच्या आत आकर्षक डिझाईन, दमदार इंजिन परफॉर्मन्स आणि सनरुफची मजा एकाच वेळी देतात, ज्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना मोठी आर्थिक मदत आणि आनंद मिळतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत सनरूफ केवळ महागड्या आणि प्रीमियम कारमध्ये दिसत होते, परंतु आता हे […]
Archives for July 2026
Thackeray Brothers Morcha : धर्मेंद्र प्रधान राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है, शिवसैनिक-मनसैनिकांनी ट्रेन दणाणून सोडली
मनसैनिकांपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईतील वीर सावरकर मार्गावर होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या सभेसाठी कल्याण-डोंबिवलीतून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते लोकल ट्रेनचा प्रवास करत मुंबईकडे रवाना झालेत. रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली; घोषणाबाजीने संपूर्ण वातावरण दणाणून गेले. “धर्मेंद्र प्रधान […]
चार जणांच्या कुटुंबासाठी किती रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स पुरेसा? जाणून घ्या योग्य विमा कवच निवडण्याची पद्धत
कुटुंबासाठी विमा निवडताना केवळ प्रीमियमचा खर्च न पाहता पॉलिसीमधील रूम रेंट मर्यादा आणि नो-क्लेम बोनस यांसारखे फीचर्स तपासावेत. जर कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र पॉलिसी घेऊन उर्वरित सदस्यांसाठी ‘फॅमिली फ्लोटर’ प्लॅन निवडणे हा बजेट आणि सुरक्षा या दोन्ही दृष्टीने सर्वात उत्तम आणि हुशारीचा मार्ग ठरतो. आजच्या काळात उपचारांचा खर्च खूप वेगाने वाढत आहे. […]
…तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल; संजय राऊतांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल
दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मोदी सरकार झुकलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यामुळे सरकार बॅकफुटवर गेल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या चर्चेदरम्यान विरोधकांनीही एकत्र आलं पाहिजे. सर्वजण एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळावे लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत […]
IND vs ZIM: 81 धावा करुनही इशान किशन व्हिलन ठरला, सामना सुरु असताना मैदानावर काय घडलं? Video Viral
भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन फॉर्मात परतला आहे. इंग्लंड दौऱ्यावरील खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे गेलेल्या इशानने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. भारताने दोन्ही सामने जिंकले. दुसऱ्या सामन्यात इशानने एक शानदार खेळी केली, ज्यासाठी त्याला पुरस्कारही मिळाला. मात्र, या खेळीपेक्षा इशान किशन एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. इशानकडून एक मोठी चूक घडली आता […]
धूमधडाम! दणादण हल्ले, रशिया-युक्रेन पुन्हा भिडले, 15 लोकांचा मृत्यू , जगाचा जीव पुन्हा टांगणीला, महागाई भडकणार?
Russia- Ukraine Attack : गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला विराम मिळालेला नाही. आता नव्याने दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले चढवले आहे. अनेक ठिकाणं त्यांनी लक्ष्य केले आहे. मॉस्कोनुसार, शनिवारी रशियाच्या ताब्यातील जपोरिज्जिया प्रदेशातील हॉलिडे कॅम्पोवर युक्रेनने हल्ला चढवला. त्यात 12 जणांचा प्राण गेला. युक्रेनच्या उत्तर-पूर्व परिसरात रशियाने ड्रोन हल्ला चढवला. तिथे तीन लोकांचा मृत्यू […]