नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोज जनाता पार्टीच्या (सीजेपी) कार्यकर्त्यांनी दिल्लीत मोठं आंदोलन केलं होतं. यामध्ये त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागीतला होता. मंत्री धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली आहे. दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा होणार असून याची जोरदार तयारी […]
Archives for July 2026
197 दिवसांपासून नंबर 1 सीरिज, 8 एपिसोडने जिंकली प्रेक्षकांची मने, तुम्ही पाहिलीत का?
सध्या ओटीटीची क्रेझ पाहायला मिळत आहे. ओटीटी प्रदर्शित होणारा कंटेन्ट प्रेक्षक दिवस रात्र घरबसल्या पाहताना दिसतात. कधी कधी एखादी सीरिज चाहत्यांना विशेष आवडताना दिसते. आता एक अशीच सीरिज चर्चेत आहे जी 197 दिवसांपासून चर्चेत आहे. आम्ही ज्या सीरिजविषयी बोलत आहोत ती सीरिज आहे ‘ठुकरा के मेरा प्यार’चा दुसरा सिझन. या सिझनला प्रेक्षकांकडून सातत्याने चांगला प्रतिसाद […]
Uddhav Thackeray Speech Update : अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले, झुरळाने हुकमूशहाला नमवलं, उद्धव ठाकरे
नीट पेपर फुटी प्रकरणी मागच्या महिन्याभरापासून राजधानी दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु होतं. पेपर फुटीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु होते. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनाला अखेक काल यश आलं. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याचं सेलिब्रेश करण्यासाठी […]
मिम्स, क्रिएटिव्ह पोस्टर घेऊन Gen Z शिवाजी पार्क परिसरात दाखल, ठाकरेंचा तिरंगा विजयी जल्लोष मोर्चा, तरुणाईची मोठी गर्दी
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता प्रधान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क ते सिद्धीविनायकपर्यंत मोर्चा काढणार असे जाहीर केले होते. पण आता प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे तो मोर्चा रद्द करु आता […]
या शापित सिनेमाला बनवण्यासाठी लागली 23 वर्षे; प्रदर्शनापूर्वीच दोन अभिनेते, दिग्दर्शकाचं निधन
आजवर बॉलिवूडमध्ये असे असंख्य चित्रपट बनले आहेत, ज्यांच्या यशाची चर्चा वर्षानुवर्षे होत असते. तर दुसरीकडे असेही काही चित्रपट आहेत, ज्यांच्याबद्दल कोणी बोलायलाही तयार होत नाही. असाच एक चित्रपट जवळपास चाळीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आता हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत दुर्दैवी चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 23 वर्षांचा काळ […]
अभिजीत दिपके याच्याकडून मोठी चूक, आंदोलकांचा प्रचंड संताप, सोनम वांगचुक यांचा..
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन जंतर मंतर दिल्ली येथे सुरू होते. या आंदोलनाची व्याप्ती वाढत होती. शिष्टमंडळाच्या पहिल्या बैठकीत सरकारने 3 पैकी दोन मागण्या अगोदरच मान्य केल्या. त्यानंतर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांना वेळ मागितला. काल दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा राजीनामा झाला. या राजीनाम्यासाठी सरकारवर मोठा दबाव होता. हजारोच्या घरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर […]