
नीट पेपर फुटी प्रकरणी मागच्या महिन्याभरापासून राजधानी दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु होतं. पेपर फुटीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु होते. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनाला अखेक काल यश आलं. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याचं सेलिब्रेश करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधुंनी जल्लोष सभा आयोजित केली आहे. आधी ठाकरे बंधु आज शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढणार होते. पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने या मोर्चाला जल्लोष सभेत बदललं आहे.त्या उद्धव ठाकरे बोलत आहेत.
देशातल्या देशभक्तांना अभिवादन करत आहे. कोणती निवडणूक कोणी जिंकलेलं नाही. अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. संघर्षाची सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष आहे. या संघर्षात आपण सर्व जण जात, पात, धर्म विसरुन होय मी भीरतीय, देशभक्त आहे या एकाच भावनेने सहभागी झाले आहेत. काल एका झुरळाने हुकमूशहाला नमवलं हा खरा विष्णूचा अवतार आहे.
Leave a Reply