गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर-मंतर याठिकाणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एखाद्याची लव्ह-स्टोरी सुरू होईल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. पण प्रत्यक्षात असं घडलंय. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करायला गेलेल्या बिहारच्या मुलाने दिल्लीच्या मुलीशी चक्क लग्न केलं आहे. या दोघांच्या प्रेमकहाणीत जंतर-मंतरवरील आंदोलनाचा खूप मोठा वाटा आहे. कारण याच आंदोलनात […]
Archives for July 2026
उचलीचे पैसे परत दे, नाहीतर…; बीडच्या चौघांकडून 16 वर्षांच्या मुलाचं अपहरण, आईला फोन करून धमकी
धाराशिवमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाराशिवमध्ये ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धाराशिवच्या तालुक्यातील पळसपमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या 4 जणांनी अल्पवयीन मुलाचा अपरहण केल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर या प्रकरणी बीड जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे. […]
Uddhav Thackeray: जेन झी ते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; सरकारचा कुणाशी ‘सामना’? उद्धव ठाकरे यांचा मुलाखतीतून दणका
Uddhav Thackeray on Gen Z -Dharmendra Pradhan: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने देशात इतिहास घडवला. मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याची पहिल्यांदाच विकेट पडली. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पोहचले. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात येताच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुपारी राजीनामा देत असल्याची घोषणा ट्विटर हँडलवरून केली. आंदोलनाच्या गरमागरमीतच उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा […]
Bobby Deol: बॉबी देओलकडे किती संपत्ती? तगडं मानधन अन् ‘गरम धरम’ ढाब्यातून रग्गड नफा
थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट 'जन नायकन' प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने खलनायकी भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'अॅनिमल' या चित्रपटानंतर बॉबीच्या करिअरमधील सेकंड इनिंग जोरदार सुरू आहे. एकानंतर एक त्याला दमदार भूमिकांचे ऑफर्स मिळत आहेत. जवळपास 66 कोटी रुपयांची संपत्ती, मुंबईतील विलेपार्ले इथं 6 […]
Vaibhav Sooryavanshi: जर त्याला संघात टिकायचे असेल तर… इशान किशनची वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग? विधानाची जोरदार चर्चा
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत तीन सामने आहेत त्यातील दोन सामने पार पाडले. दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले. यामुळे आता भारतीय संघाने ही मालिकाही जिंकलीच आहे. भारतीय संघाचे मागील काही टी-20 सामन्यातील प्रदर्शन पाहता ही मालिका भारतीय संघासाठी चांगली ठरती के नाही असा प्रश्नचिन्ह होताच, पण आता तसं झाले नाही. […]
Ramayana Trailer : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ सिनेमाला मोठा फटका, प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, भव्य सेटची झलक समोर…
Ramayana Trailer : गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ‘छावा’, ‘धुरंधर’ सिनेमाचे दोन भाग, ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’ या सिनेमांनंतर चाहते अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. सिनेमाचा ट्रेलर ठरल्यानुसार 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. निर्मात्यांनी सोशल मीडियावर […]