जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून माऊंट एव्हरेस्टचे नाव लोकांच्या तोंडावर येते. सर्वसाधारणपणे एव्हरेस्टचे टोक हेच पृथ्वीवर अंतराळापासून आणि सुर्यापासूनचे सर्वात जवळचे स्थान असे लोकांना वाटत असते. परंतू सत्य त्याहून भिन्न आहे. जगात एक असा पर्वत आहे ज्याचे टोक एव्हरेस्टच्या टोकापासूनही अंतराळाच्या आणि सुर्याच्या सर्वात जवळ आहे. कोणता आहे हा पर्वत जाणून घेऊयात… दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर […]
Archives for July 2026
IND vs ZIM : इशान किशनचं शतक हुकलं, पण किंग कोहलीचा विक्रम मोडला; काय ते जाणून घ्या
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात इशान किशनने 81 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. इशानचं शतक फक्त 19 धावांनी हुकलं. पण या त्याने 81 धावांची खेळी करत विराट कोहलीला मागे टाकलं आहे. (Photo: BCCI) इशान किशनने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या 13 चेंडूत 41 धावा आणखी जोडल्या आणि […]
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर PM मोदींची पहिली पोस्ट, पण…
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधानांची ही पोस्ट सारनाथबाबत आहे. पंतप्रधानांनी यूनेस्कोच्या एका पोस्टला पुन्हा शेअर करत ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये सारनाथच्या प्राचीन बौद्ध तीर्थस्थळाचा यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत […]
झिम्बाब्वेला मालिकेत नमवून भारताने इंग्लंडचा हिशेब केला पूर्ण, 14 दिवसातच इंग्रजांना शिकवला धडा
टी20 वर्ल्डकप 2026 विजेत्या संघाची स्थिती पाहून गेल्या काही दिवसात क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवल्यानंतर खेळल्या गेलेल्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिकाही गमावली. त्यामुळे आयसीसी टी20 क्रमवारीत भारताचं स्थान घसरलं होतं. इंग्लंडने भारताला 4-0 ने पराभूत आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना ही बाब मनाला […]
घाटकोपर स्थानकात नवा एलिव्हेटेड डेक, दक्षिणदिशेकडील पादचारी पुलाचे लोकार्पण
घाटकोपर स्थानक येथे घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो मार्गिक वनच्यामुळे मध्य रेल्वे आणि मेट्रोच्या प्रवाशांची अदलाबदल होत असते. त्यामुळे दक्षिण दिशेला नवा पादचारी पुलासह एलिवेटेड डेक उभारण्यात आल्याने गर्दीचे विभाजन होणार आहे. तसेच प्रवाशांचे स्थानकातील आगमन आणि निर्गमन सोपे होणार आहे. घाटकोपर स्थानकात ५५.० मीटर लांबीचा एलिवेटेड डेक नुकताच सुरु झाला आहे. हा एलिवेटेड डेक […]
आणखी एका शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याने खळबळ, अधिकाऱ्यांनी कांड केल्याने मोठी अडचण!
Australia Education Minister Resignation : नीट पेपर परीक्षेत झालेल्य घोटाळ्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा म्हणजे मोदी सरकारला मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश आले आहे. देशभरात सगळीकडे जल्लोष केला जात आहे. दरम्यान, देशात सध्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे […]