नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 12 वर्षांनंतर पहिल्यांदा PM मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांला राजीनामा द्यावा लागला. तसेच केंद्र सरकारने तरुणांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर आंदोलकांनी जंतरमंतर सोडलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदाचा कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. विद्यार्थी आंदोलनाचं विरोधी पक्षानेही कौतुक केलं. दिल्लीत […]
Archives for July 2026
PM मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ; केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी मिळताच प्रल्हाद जोशींची महत्वाची प्रतिक्रिया
नीट पेपरफुटीवरून सुरू झालेल्या आंदोलनाने धर्मेंद्र प्रधान यांना मोठा धक्का दिला. जेन-झी आंदोलन देशभर पसरताच पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ झाली. धर्मेद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर प्रल्हाद जोशी यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. नवी जबाबदारी मिळाल्यानंतर प्रल्हाद जोशी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नवीन केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधान […]
Horoscope Today 26th July 2026 : मेष ते मीन, जाणून घ्या प्रेम, करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत आज तुमचं भविष्य काय सांगतं ?
मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा जागृत होईल. कामाचा ताण वाढला तरी तुमची जिद्द आणि मेहनत तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. सहकाऱ्याचे एखादे बोलणे मनाला लागेल, पण त्याकडे दुर्लक्ष करणेच हिताचे ठरेल. अविवाहितांच्या […]
Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली Reaction
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणासाठी धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सीजेपीचं दिल्लीत जंतर-मंतरवर मागच्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु होतं. सोमवारी सीजेपीने संसेदवर काढलेल्या मोर्चानंतर परिस्थिती चिघळली. हळूहळू हे आंदोलन देशव्यापी बनलं. विविध ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी […]
‘ब्रह्मदेव जरी आला तरी…, ‘ स्वतंत्र विदर्भावर काय म्हणाले वामनराव चटप, साल २०२७ पूर्वीच आम्ही….
महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या मेलेले राज्य आहे. ब्रह्मदेव आला तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही.त्यामुळे आम्हाला स्वंतत्र विदर्भाचे राज्य देऊन वाचवावे अशी मागणी करत विदर्भ राज्य आंदोलन समितीने दंड थोपटले आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणीसाठी गेल्या 121 वर्ष चाललेली ही लढाई 122 व्या वर्षी कायमची निकाली निघणार आहे, कारण साल 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भाची स्थापना होणार […]
…तर पुन्हा जंतर मंतर, प्रधान यांच्या राजीनाम्यामंतर CJP चा नव्या शिक्षण मंत्र्यांना इशारा काय?
धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. आता CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पार्टीच्या आगामी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. आता CJP संपूर्ण देशभरात जाऊन इतर मुद्देही उपस्थित करणार आहे. रांका यांना म्हटले की, CJP हे तरुणांसाठी तयार करण्यात आलेले व्यासपीठ आहे. त्यामुळे आता इतर महत्त्वाचे प्रश्नही […]