Jio Vs Airtel Prepaid Plan Comparison: भारतात जिओ आणि एअरटेल प्रीपेड मोबाईलधारकांची संख्या अधिक आहे. जिओचा 999 रुपयांचा आणि एअरटेलचा 899 रुपयांचा प्लान आहे. पण या दोन्ही प्लानची तुलना करताना अनेकांना नेमका कोणता प्लान बेस्ट हे समजणं कठीण होतं. तसं पाहिलं तर या दोन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली डेटा आणि 5जी सारखे फायदे आहेत. पण […]
Archives for July 2026
Pralhad Joshi Net Worth: नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांची नेटवर्थ नेमकी किती ?
New Education Minister Pralhad Joshi : कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीच्या निदर्शनानंतर अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त चार्ज सोपवला आहे. नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांची नेटवर्थ नेमकी किती […]
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने घेतला समाचार, म्हणाले, हे आधीच…
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे, अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नीट पेपर फुटीनंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुरू होती. कॉकरोच जनता […]
देशाच्या नवीन शिक्षण मंत्र्यांचे शिक्षण किती? प्रल्हाद जोशी यांच्याकडे कोणती डिग्री?
देशाच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आता ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळणार आहेत. आज आपण प्रल्हाद जोशी […]
कान पकडले, उठाबशा घातल्या, माफी मागितली, सोनाक्षी सिन्हाने असं का केलं? Video व्हायरल
NEET पेपर लीक प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळालं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी याला विद्यार्थ्यांच्या आणि विशेषतः Gen Z च्या एकजुटीचा विजय म्हटले आहे. या घडामोडींनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री […]
Mumbai Rain : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, पाण्याची चिंता मिटली, धरणं किती भरले?
मुंबई हे असं शहर आहे, जिथं रोज शेकडो लोक वास्तव्यास येतात. दिवसेंदिवस हे शहर विस्तारत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईतील पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडत आहे. याच वाढत्या लोकसंख्येमुळे आजकाल मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. आजकाल प्रत्येक उन्हाळ्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी मुंबईकरांना पाणीकपातीला समोरे जावे लागते. मुंबईला पाणी पुरवणारी […]