गेल्या काही दिवसांपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतले आहे. आंदोलनादरम्यान CJPसोबत झालेल्या पहिल्या बैठकीत सरकारच्या वतीने चर्चा करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना सांगण्यात आले होते की, CJP चे नेते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राजीनामा घेतला जाण्याची शक्यता निर्माण […]
Archives for July 2026
अरे ते जेंनझी त्यांच्या आई वडिलांचे ऐकत नाहीत ते तुमचे काय.. अभिजीत दिपकेचा सरकारला इशारा..
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सातत्याने सांगितले जातंय. आंदोलन अधिक आक्रमक झाले आहेत. यादरम्यानच अत्यंत मोठी धमकी नुकताच देण्यात आली. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. हेच नाही तर पंतप्रधानांनाही राजीनामा […]
पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस, तिसरा फोटो पाहताच म्हणाल…
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले होते. दादरच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी रिया हिने पोलिसांची व्हॅन थांबवली. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. आता रिया हिचे काही मॉडेलिंगचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रिया प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. सोशल […]
गाडीच्या नंबर प्लेटच्या रंगाचा अर्थ काय? जाणून घ्या तुमची कार कोणत्या कॅटेगरीत येते
वाहनांच्या नंबर प्लेटचे रंग केवळ डिझाईन नसून त्यामागे वाहतुकीचे नियम आहेत. यामध्ये काळी प्लेट सेल्फ-ड्रायव्हिंग रेंटल कारसाठी, लाल प्लेट तात्पुरत्या नोंदणीसाठी, तर निळ्या रंगाची प्लेट राजनैतिक (डिप्लोमॅटिक) वाहनांसाठी वापरली जाते. तुमच्या गाडीची नंबर प्लेट नेमकी कोणती माहिती देते, हे प्रत्येकाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. रस्त्यावरून चालताना तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या नंबर प्लेट असलेली वाहने पाहिली […]
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, ‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं; विद्यार्थ्यांचा प्रचंड विजय!
Dharmendra Pradhan Resignation : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला प्रचंड मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. काहीही झालं तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका सीजेपीने घेतली होती. तरुणांनी आपले आंदोलन मागे घ्यावे […]
सोनू सूदच्या मुंबईमधील घरी निघाला साप, अभिनेत्याने जे केलं ते पाहून होतंय प्रचंड कौतुक
मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता सोनू सूदच्या राहत्या घरी शनिवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास साप आढळल्याची माहिती सर्पमित्र विक्की दुबे यांना मिळाली. कॉल मिळताच त्यांनी वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपक गायकवाड तसेच मुंबई रेंज कंट्रोल ऑफिस, ठाणे यांना याबाबत माहिती दिली आणि तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली असता, पावसामुळे पडलेल्या नारळाच्या पानांखाली सुमारे […]