• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोनू सूदच्या मुंबईमधील घरी निघाला साप, अभिनेत्याने जे केलं ते पाहून होतंय प्रचंड कौतुक

July 25, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता सोनू सूदच्या राहत्या घरी शनिवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास साप आढळल्याची माहिती सर्पमित्र विक्की दुबे यांना मिळाली. कॉल मिळताच त्यांनी वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपक गायकवाड तसेच मुंबई रेंज कंट्रोल ऑफिस, ठाणे यांना याबाबत माहिती दिली आणि तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पाहणी केली असता पावसामुळे पडलेल्या नारळाच्या पानांखाली सुमारे सहा फूट लांबीचा धामण जातीचा बिनविषारी साप लपून बसलेला आढळला. सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक सापाला सुरक्षितरीत्या पकडले.

घटनास्थळी पाहणी केली असता, पावसामुळे पडलेल्या नारळाच्या पानांखाली सुमारे सहा फूट लांबीचा धामण जातीचा बिनविषारी साप लपून बसलेला आढळला. सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक सापाला सुरक्षितरीत्या पकडले.

यावेळी उपस्थित नागरिकांना धामण सापाविषयी माहिती देत हा साप बिनविषारी असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.

दरम्यान पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप बाहेर येण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप बाहेर येण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परिसरात साप आढळल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी वन विभागाच्या 1926 या हेल्पलाइनवर किंवा जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधून सापाचे सुरक्षित रेस्क्यू करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in