• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

दिल्लीतून मोठी बातमी! शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडे, केंद्र सरकारची मोठी घोषणा

July 25, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षण खात्याच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. आता या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ही घोषणा करण्यात आली […]

Filed Under: Latest News

New Education Minister : फडणवीस नव्हे तर शिंदे गटाचा हा बाहुबली नेता देशाचा नवा शिक्षणमंत्री? 3 नावं चर्चेत!

July 25, 2026 by admin Leave a Comment

New Education Minister : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन तसेच विरोधकांचा वाढता दबाव लक्षात घेता त्यांना मंत्रिपदाची खुर्ची खाली करावी लागली. दरम्यान, हा राजीनामा म्हणजे भाजपाला मोठा धक्का आणि विरोधकांसाठी राजकारणात मुसंडी मारण्यासाठी योग्य संधी असल्याचे बोलले जात आहे. या राजीनाम्यामुळे भविष्यातील राजकीय डावपेच बदलणार आहेत. […]

Filed Under: india

कितीही जिगरी मित्र असेल तरी या 5 गोष्टी त्याला कधीच सांगू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

July 25, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक जिवलग मित्र असतो ज्याला आपल्या बालपणापासूनच्या अनेक गोष्टी माहिती असतात. मात्र, विश्वास आणि प्रत्येक वैयक्तिक गोष्ट सांगणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वय वाढत जाते तशी काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवणे अधिक योग्य असते. त्यामुळे वैयक्तिक आयुष्य सुरक्षित राहते आणि मैत्रीचे नातेही अधिक मजबूत राहते. तज्ज्ञांच्या मते, जोडीदारासोबत होणारे प्रत्येक छोटे-मोठे वाद […]

Filed Under: india

IMD Rain Forecast : ही तारीख आजच नोट करा, महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय मोठं संकट, आयएमडीच्या नव्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ

July 25, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 28 जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.  कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात […]

Filed Under: india

केवळ 12 पैशांच्या Penny स्टॉकची कमाल, एक लाख लावणारे झाले करोडपती..

July 25, 2026 by admin Leave a Comment

शेअर बाजारात गेल्या काही दिवसात सातत्याने घसरणीचा सिलसिला कायम आहे. एकीकडे अनेक दिग्गज कंपन्यांची शेअर धाराशाही होत असून त्यात काही मल्टीबॅगर देखील आहेत. ज्यात पैसे लावणारे कमी काळात मालामाल झाले आहेत. असाच एक पॅनी स्टॉक आहे हुजुर मल्टी प्रोजेक्ट्सचा शेअर ( Hazoor Multi Projects Share ), ज्यात केवळ सहा वर्षात एक लाख लावणारे गुंतवणूकदार ( […]

Filed Under: india

धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; पत्रात नेमकं काय लिहिलं?

July 25, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे मोदी सरकार झुकलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सरकार बॅकफुटवर गेलं होतं. विद्यार्थी आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र देखील व्हायरल झालं आहे. pic.twitter.com/VSArqS98OJ — Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 25, 2026   […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 173
  • Page 174
  • Page 175
  • Page 176
  • Page 177
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in