• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केवळ 12 पैशांच्या Penny स्टॉकची कमाल, एक लाख लावणारे झाले करोडपती..

July 25, 2026 by admin Leave a Comment


शेअर बाजारात गेल्या काही दिवसात सातत्याने घसरणीचा सिलसिला कायम आहे. एकीकडे अनेक दिग्गज कंपन्यांची शेअर धाराशाही होत असून त्यात काही मल्टीबॅगर देखील आहेत. ज्यात पैसे लावणारे कमी काळात मालामाल झाले आहेत. असाच एक पॅनी स्टॉक आहे हुजुर मल्टी प्रोजेक्ट्सचा शेअर ( Hazoor Multi Projects Share ), ज्यात केवळ सहा वर्षात एक लाख लावणारे गुंतवणूकदार ( Crorepati Stock ) करोडपती बनवण्याचे काम केले आहे.

12 पैशांच्या शेअर्सने 18000% चे रिटर्न दिले

हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सचा शेअर ( Hazoor Multi Projects Share ) सहा वर्षांआधी केवळ 12 पैशांना मिळत होता. मात्र हा छोटासा शेअर त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी अचानक पैसे छापण्याची मशिन झाला. या शेअरच्या दणादण कमाईचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की २२ जुलै २०२० पासून आतापर्यंत सहा वर्षांत गुंतवणूकदारांना अलिकडेच्या शेअर बाजारातील घसरणीनंतरही १८००० टक्क्याहून जास्त मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत.

एक लाख लावणारे बनले करोडपती

हझुर मल्टी प्रोजेक्ट्स एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि हिचा मार्केट कॅपिटलायझेन ६३३ कोटी रुपयांच्या आसपास आहे. परंतू याच्या स्टॉकपासून मिळणाऱ्या रिटर्नच्या आधारावर कॅलक्युलेशन केले तर हा गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारा सिद्ध झाला आहे.

वास्तविक जर कोणा गुंतवणूकदाराने २२ जुलै २०२० रोजी १२ पैशांच्या दराने कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतीत आणि त्याने आतापर्यंत शेअर्स होल्डवर ठेवले असेल तर शुक्रवारी बंद भाव २१.९८ च्या नुसार त्यांना १८,२१६ टक्क्यांचा रिटर्न मिळाला आणि त्यांची रक्कम वाढून आतापर्यंत १८,३१६,००० रुपये झाली असेल. म्हणजे हे गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत.

सहा महिन्यात मोठा चढ-उतार

या करोडपती शेअरमध्ये गेल्या सहा महिन्याच्या दरम्यान मोठा चढ – उतार पाहायला मिळाला. फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान हा शेअर रॉकेटच्यावेगाने चढताना पाहायला मिळाला. तर तोच आता सतत घसरणीत कामकाज करताना पाहायला मिळत आहे. Hazoor Multi Projects Share चा ५२ आठवड्याच्या हाय लेव्हल ४७.९८ रुपये आहे. तर याचा लो लेव्हल २१.७० रुपये आहे.

या महिन्यांत मोठी अस्थिरता

या करोडपती स्टॉकमध्ये गेल्या सहा महिन्यांत लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात हा शेअर गगनाला भिडत होता, तर आता त्यात सातत्याने घसरण होत आहे. हझूर मल्टी प्रोजेक्ट्स शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४७.९८ रुपये आहे, तर नीचांक २१.७० रुपये आहे.

कंपनी काय करते?

हझूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीने कमी काळातच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे, ही एक पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट कंपनी आहे. ही प्रामुख्याने महामार्ग रस्ते बांधकाम, सिव्हिल इंजिनिअरिंग प्रकल्प आणि रिअल इस्टेट विकासाचे काम करते.

(टीप: शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in