• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस, तिसरा फोटो पाहताच म्हणाल…

July 25, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले होते. दादरच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी रिया हिने पोलिसांची व्हॅन थांबवली. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

आता रिया हिचे काही मॉडेलिंगचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रिया प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. सोशल मीडियावर रिया हिचे 229 k फॉलोअर्स आहेत तर रिया 187 जणांना फॉलो करते.

आता रिया हिचे काही मॉडेलिंगचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रिया प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. सोशल मीडियावर रिया हिचे 229 k फॉलोअर्स आहेत, तर रिया 187 जणांना फॉलो करते.

आंदोलनादरम्यान 27 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री रिया अहिर हिने असं काही केलं ज्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक झालं. मुंबई पाऊस सुरु असताना रिया पोलिसांच्या व्हॅनसमोर बिनधास्त उभी राहिली… त्यानंतर पोलिसांना ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडलं...

आंदोलनादरम्यान 27 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री रिया अहिर हिने असं काही केलं, ज्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक झालं. मुंबई पाऊस सुरु असताना रिया पोलिसांच्या व्हॅनसमोर बिनधास्त उभी राहिली… त्यानंतर पोलिसांना ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडलं…

 रिया म्हणाली ‘मी फक्त एक जबाबदार नागरिक म्हणून तेथे उभी होती. यामध्ये माझ्या आई – वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिली. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला प्रचंड भीती वाटलेली… मी घाबरलेली होती… माझे फोटो व्हिडीओ व्हायरल व्हावे… अशी माझी बिलकूल अपेक्षा नव्हती…' असं देखील रिया  एका  मुलाखती दरम्यान म्हणाली.

रिया म्हणाली, ‘मी फक्त एक जबाबदार नागरिक म्हणून तेथे उभी होती. यामध्ये माझ्या आई – वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिली. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला प्रचंड भीती वाटलेली… मी घाबरलेली होती… माझे फोटो, व्हिडीओ व्हायरल व्हावे… अशी माझी बिलकूल अपेक्षा नव्हती…' असं देखील रिया एका मुलाखती दरम्यान म्हणाली.

सांगायचं झालं तर  रिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया  कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सांगायचं झालं तर, रिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in