Who is Nandan Nilekani : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील परीक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेचे आयोजन तसेच एकूण परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट […]
Archives for July 2026
CWG 2026: मीराबाई चानूची गोल्ड मेडलची हॅटट्रीक, कॉमनवेल्थमध्ये रचला इतिहास
Mirabai Chanu, Commonwealth Games 2026: भारताची वेटलिफ्टिंग स्पर्धक मीराबाई चानू हीने पुन्हा एकदा भारताची मान गौरवाने उंचावली आहे. कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेत आपल्या कामगिरीने भारताचा नावलौकिक केला आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेच्या वुमन्स 48 वजनी गटात मीराबाई चानूने जबरदस्त कामगिरी केली. यासह तिने या स्पर्धेत भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. विशेष म्हणजे मीराबाई चानूचं हे […]
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार, CJP चं पुढचं आंदोलन आता थेट…, अभिजीत दिपके यांनी फोडला मोठा बॉम्ब
सरन्यायाधीश तरुणांना कॉकरोच म्हटल्यामुळे अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली, सोशल मीडियातून या पार्टीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान त्यानंतर नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं आणि त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यासाठी अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात आले, दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांनी आपलं पहिलं आंदोलन केलं. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र […]
कधीकाळी शाहरुख, सलमानसोबत रोमान्स, आज मात्र गायब…या अभिनेत्रीवर असे दिवस का आले; सध्या काय करते?
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार येतात, काहीजण अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात, तर काहींचा प्रवास फार कमी काळाचा ठरतो. कधीकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री कांचन हीदेखील यापैकीच एक आहे. तिने सिनेक्षेत्रात एकूण अकरा वर्षे काम केलं. परंतुया काळात तिने दिग्गज सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, अक्षय कुमार यांच्यासोबत काम केलं. आता तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. आता […]
‘कॉकरोच’नंतर आता E20 जनता पार्टीची हवा, काही मिनिटात हजारो फॉलोअर्स, नव्या मागणीने सरकारचं टेन्शन वाढलं!
E20 janta party : दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे महिनाभरापेक्षा अधिक काळ आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. CJP च्या आंदोलनात देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आता हे आंदोलन संपुष्टात आले असले, तरी त्याच धर्तीवर […]
चेकवर LAC लिहायचं की LAKH? काय बरोबर? 99 टक्के लोक चुकतात, आरबीआय काय सांगते
आपण सर्वच जण आपल्या दैनंदिन आयुष्यात पैशांचे व्यवहार करत असतो. आपल्यापैकी जवळपास सर्वांचच बँकेत खातं देखील असतं. बँक खात्यातून पैसे काढणं, पैसे जमा करणं, बँकेकडून कर्ज घेणं, कर्जाची परतफेड अशी काम सुरूच असतात. आपण जेव्हा पैशांचे छोटे-छोटे व्यवहार बँकेच्या माध्यमातून करतो, तेव्हा आपण तो थेट करतो. परंतु जेव्हा पैशांचे मोठे व्यवहार असतात, जसं की आपण […]