NEET पेपरफुटी प्रकरणानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. आता आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. माजी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी DSC 2025 शिक्षक भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली आहे. तसेच या भरती प्रक्रियेची न्यायालयाच्या देखरेखीखाली CBI चौकशी […]
Archives for July 2026
Ladki Bahin : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, तटकरेंनी शेवटी सांगून टाकलं, थेट म्हणाल्या मुख्यमंत्री…
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. याच योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाडक्या बहिणींचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयाबाबत खुद्द महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे, त्यांना आता […]
IND vs ZIM: पहिली टी20 मालिका जिंकल्यानंतर काय शिकायला मिळालं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…
भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला 35 धावांनी लोळवलं आणि मालिका 3-0 ने खिशात घातली. खरं तर या मालिकेपूर्वी भारताने दोन टी20 मालिका एकही विजय न मिळवता गमावल्या होत्या. त्यामुळे या मालिकेत टीम इंडिया कमबॅक करेल का? हा प्रश्न होता. कारण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर झिम्बाब्वेतील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी फार वेळ मिळाला नाही. याबाबतची खंतही खेळाडूंनी व्यक्त केली […]
खिशात 3000… 19 व्या वर्षी उभं केलं 500000000 रुपयांचे साम्राज्य, जेन झी पिढीतल्या युवा उद्योजकाची तुफान चर्चा
वयाच्या 19 व्या वर्षी एखाद्या तरूणाकडे किती संपत्ती असते? आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे उत्तर असेल की 19 व्या वर्षी तरूण शिक्षणावर लक्ष देतात, त्यामुळे त्यांच्याकडे सअर्जित संपत्ती असण्याचा प्रश्नच नाही. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा आदिवासी जिल्ह्यातील मुलाने अवघ्या 19 व्या वर्षी 50 कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. ज्या वयात अनेक तरुण कॉलेजला जात असतात त्या […]
राज्याच्या राजकारणात खळबळ! भाजप नेत्याने तडकाफडकी पक्ष सोडला, राजीनामा पत्रात काय?
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठे बदल पहायला मिळाले आहेत. दिल्लीत नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनात लाठीचार्जदेखील झाला होता. त्यामुळे केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. अशातच आता या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यातील भाजपच्या एका नेत्याने तडकाफडकी […]
Feng Shui : घरात सतत भांडणं होतायेत? पती-पत्नीचं पटत नाही? फेंग शुईच्या या टीप्स ठरतील उपयोगी
फेंग शुईला चीनी वास्तुशास्त्र असं देखील म्हटलं जातं. पूर्वी फेंग शुई फक्त चीनमध्येच प्रसिद्ध होतं. परंतु काळाच्या ओघात आता फेंग शुई शास्त्र जगभरात चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. आपल्या घराला आर्थिक बरकत प्राप्त व्हावी, तसेच घरात सुख, शांती, समृद्धी यावी. घरात विनाकारण होणारे वाद दूर व्हावेत यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, अनेक जण […]