• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, तटकरेंनी शेवटी सांगून टाकलं, थेट म्हणाल्या मुख्यमंत्री…

July 26, 2026 by admin Leave a Comment


लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. याच योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाडक्या बहिणींचा मोठा फायदा होणार आहे.

या निर्णयाबाबत खुद्द महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

या निर्णयाबाबत खुद्द महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे, त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

त्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या काळात लाडक्या बहिणींना ही ई-केवायसी करून घेता येईल. महायुती सरकाराने लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ वाढवून 2100 रुपयांपर्यंत केला जाईल असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे.

त्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या काळात लाडक्या बहिणींना ही ई-केवायसी करून घेता येईल. महायुती सरकाराने लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ वाढवून 2100 रुपयांपर्यंत केला जाईल, असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे.

या आश्वासनावरही आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव लाभ नेमका कधी मिळेल हे नेमके सांगितलेले नाही. सध्यातरी महिलांना ई-केवायसीची संधी देण्यात आली आहे.

या आश्वासनावरही आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव लाभ नेमका कधी मिळेल हे नेमके सांगितलेले नाही. सध्यातरी महिलांना ई-केवायसीची संधी देण्यात आली आहे.

लाभार्थी महिलांच्या वाढीव लाभाबाबत बोलताना लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली जात आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का? या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता  भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लाभार्थी महिलांच्या वाढीव लाभाबाबत बोलताना, लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली जात आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का? या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in