• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

अभिजीत दिपके याने कुटुंबियांना सुनावले, मला वारंवार फोन करायचा नाही, मी तुमच्या एकट्यांचा..

July 27, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेच्या आंदोलनाला मोठे यश आले. अमेरिकेतून भारतात येऊन काही दिवस होत नाहीत, तोवरच थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात अभिजीत दिपकेला यश आले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आंदोलनाला बसली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आग्रह धरला. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला […]

Filed Under: india

IND vs ZIM: टीम इंडियाचे धन्यवाद…भारताने पराभवाची धुळ चारुनही झिम्बाब्वे कर्णधार सिकंदर रझा असं का म्हणाला?

July 27, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला फारशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली. अखेर कर्णधार श्रेयस अय्यरला त्याच्या नेतृत्त्वात पहिली मालिका जिंकता आली. या मालिकेपूर्वी भारतीय संघावर अनेक टीका होत होत्या. संघाची कामगिरी खूपच ढासळली होती. पण अखेर संघाने जोरदार कमबॅक केला आहे. आता तिसऱ्या […]

Filed Under: cricket

आता पुण्यातील गुंडाची खैर नाही! रेल्वे स्टेशनवर पाऊल ठेवताच…

July 27, 2026 by admin Leave a Comment

पुण्यासहित राज्यातील गुंडाची आता खैर नाही. रेल्वे विभागाने घेतलेल्या निर्णयाने सर्व गुंड, गुन्हेगारांची डोकेदुखी वाढली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एआय आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने सुसज्ज 160 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या मदतीने स्टेशनवरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्हेगारांची ओळख पटवणे, हरविलेल्या व्यक्ती शोधणे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार […]

Filed Under: Latest News

पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही – धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजप खासदाराच्या मुलीची पोस्ट व्हायरल

July 27, 2026 by admin Leave a Comment

ओडिशामधील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) खासदार अपराजिता सारंगी या अडचणीत सापडल्या आहेत. हे प्रकरण त्यांची मुलगा, अर्जिता राहरशी निगडीत आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्यावरून दिल्लीतील जंतरमंतचरवील आंदोलन आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचं समर्थन तिने केलं होतं. एवढंच नव्हे तर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे स्वागत करणारी पोस्टही तिने सोशल मीडियावर शेअर केल्याने डिशातील […]

Filed Under: india

Maharashtra News LIVE : पुण्यात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, 5 जणांना अटक

July 27, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील आंबेगाव परिसरात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आंबेगाव पोलिसांनी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आणला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या मेपीवन या औषधी इंजेक्शनच्या 50 बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मेपीवन औषधी इंजेक्शन हे नशेसाठी आणि शरीरसौष्टवसाठी […]

Filed Under: india

धाड.. धाड.. कोसळले तेलाचे भाव, अखेर आनंदाची बातमी आलीच, एक घोषणा आणि..

July 27, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगाला वैताग आला. या युद्धाचे परिणाम फक्त इराण आणि अमेरिका पुरतेच मर्यादित नव्हते तर याचे गंभीर परिणाम भारतासह अन्य देशांवरही होत होती. भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसले. जागतिक बाजारही अस्थिर झाला. अमेरिका इराणवर मोठे हल्ले करत होती. सलग इराणवर हल्ले सुरू होती. होर्मुज खाडी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार
  • मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
  • साखर कडू झाल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पट, तर लसूण 200 रुपयांवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in