• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

6 चित्रपटांवर भारी पडला ‘जन नायकन’; बॉक्स ऑफिसवर सर्वांचाच पत्ता साफ

July 27, 2026 by admin Leave a Comment

जवळपास सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांचा बहुचर्चित 'जन नायकन' हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. थलपती विजय यांच्या करिअरमधील हा शेवटचा चित्रपट असल्याने चाहते थिएटरमध्ये अक्षरश: गर्दी करत आहेत. यामुळे या चित्रपटाची कमाईसुद्धा तितकीच दमदार होत आहे. 'जन नायकन' या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडलाच सोबत प्रदर्शित झालेल्या इतर सहा चित्रपटांना मागे टाकलं […]

Filed Under: entertainment

पुण्यात पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधन? गाड्या अचानक पडताहेत बंद; ग्राहकांचा मनस्ताप

July 27, 2026 by admin Leave a Comment

देशभरातील नागरिक इथेनॉल मिश्रित पेट्रोलमळे त्रस्त झाले आहेत. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांवर परिणाम होत असल्याचा दावा काही चालकांकडून केला जात आहे. तर सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. इथेनॉलमुळे इंजिनवर परिणाम होत असल्याचा दावा केला जात असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल मिळत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. […]

Filed Under: india

नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा; संपूर्ण राज्यात खळबळ

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी, टीईटी पेपरफुटी प्रकरण संपूर्ण देशासहित राज्यात गाजत असताना आणखी एक धक्कायक प्रकार समोर आला आहे. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी धक्कादायक हा दावा केला आहे. गांगर्डे यांच्या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा […]

Filed Under: Latest News

राजेश खन्ना यांना घेतलेलं दत्तक…, इतकं मोठं सत्य समोर येताच कोलमडलेले काका, अनेक वर्षांनंतर कोणी केला खुलासा?

July 27, 2026 by admin Leave a Comment

झगमगत्या विश्वातील चमकधमक प्रत्येकाला आवडते. पण पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, सेलिब्रिटी कशाप्रकारे कठीण परिस्थितींचा समाना करतात याबद्दल फार काही समोर येत नाही. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. राजेश खन्ना बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढले. बॉक्स ऑफिस आणि चाहत्यांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. पण खासगी आयुष्यात त्यांनी असंख्य चढ – उतार पाहिले […]

Filed Under: entertainment

आयुष्य संपवण्यासाठी हामीद नदीच्या मध्यभागी जाऊन बसला, पण.. मालेगावमध्ये थरार !

July 27, 2026 by admin Leave a Comment

माणसाचंआयुष्य खूप मौल्यवान, पण कधी काही त्रासामुळे किंवा समस्येमुळे एखादा व्यक्ती जेव्हा जीवन संपवण्याचा विचार करतो तेव्हा सर्वांनाच त्रास होतो. नाशिकच्या मालेगाव जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एक भयानक घटना घडणार होती. मालेगावात गिरणा नदीवरील केटी वेअर बंधाऱ्यावर आत्महत्येचा थरार. रात्री तब्बल तीन तास हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. कौटुंबिक वादामुळे एका तरूणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला […]

Filed Under: india

Abhijeet Dipke : कुठे आहे अभिजीत दीपके, अजून घरी नाही परतला, शिंदेंच्या मंत्र्याकडून दीपके कुटुंबासाठी पोलीस संरक्षणाची मागणी

July 27, 2026 by admin Leave a Comment

सध्या सगळीकडे अभिजीत दीपकेची चर्चा आहे. सगळ्यांनाच अभिजीत दीपकेबद्दल जाणून घेण्यात उत्सुक्ता आहे. कारण या देशातील विरोधी पक्षांना जे जमलं नाही, ते अभिजीत दीपकच्या कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं. या आंदोलनात अभिजीत सोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतरही अभिजीत आपल्या मुद्यांवर ठाम राहिला. अखेर इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सुरु झालेल्या अभिजीत दीपकेच्या कॉकरोच […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 137
  • Page 138
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?
  • सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
  • भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेचं कारण पहिल्यांदाच समोर, गणपतीची मूर्ती का कोसळली? मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in