• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लिहिली अशी पोस्ट; अभिनेत्रीने थेट गमावले 3 लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स

July 27, 2026 by admin Leave a Comment

सध्या संपूर्ण देशभरात आणि सोशल मीडियावर एकाच गोष्टीची सर्वाधिक चर्चा आहे, ती म्हणजे ‘विद्यार्थ्यांचं आंदोलन’. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली दिल्लीतल्या जंतर-मंतर याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांचं हे आंदोलन पाहता पाहता देशव्यापी बनलं आणि असंख्य तरुण, जेन-झी त्यात सहभागी झाले. अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांचा […]

Filed Under: entertainment

Solar eclipse 2026 : दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास..

July 27, 2026 by admin Leave a Comment

ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आहे. खगोलीय घटना मोठ्या प्रमाणात घडणार आहेत. पंचांगानुसार, सूर्यग्रहण श्रावण अमावस्येला होईल तर चंद्रग्रहण श्रावण पौर्णिमेला होईल. 2026 मध्ये याच दिवशी रक्षाबंधन देखील आहे. हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार का? असा प्रश्न सर्वांना पडला. सूतक काळ कधीपासून कधीपर्यंत असणार हे देखील जाणून घेऊयात. ऑगस्ट महिन्यातील पहिले ग्रहण 12 तारखेला […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवल्यानंतर वैभवने कोणाला दिलं क्रेडिट? नाव ऐकून गंभीरला झोंबतील मिरच्या

July 27, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने भारतीय संघाने जिंकले आणि मालिका एकतर्फी विजयाने खिशात घातली. श्रेयस अय्यरला त्याच्या नेतृत्वात अखेर मालिका जिंकण्यात यश मिळाले. आता मालिका जिंकल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाचे कौतुक होत आहे. या मालिकेत विशेष लक्ष होते ते वैभव सूर्यवंशीकडे. वैभव सूर्यवंशीने […]

Filed Under: Latest News

Gold Price Today : उच्चांकापेक्षा सोनं हजारोंनी स्वस्त, आठवड्याच्या नव्या दिवशी 1 तोळा सोन्याचे भाव काय ?

July 27, 2026 by admin Leave a Comment

देशात सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल कायम आहे. बहुतेक शहरांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी झाले आहेत. 27 जुलैच्या सकाळी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 1,45,070 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) झाला आहे. गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 1,800 पर्यंत वाढ झाली होती. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,650 रुपयांपर्यंत वाढला होता. मात्र, […]

Filed Under: india

‘इंडियन आयडॉल 16’च्या विजेतीसाठी धर्मेंद्र प्रधान यांची खास पोस्ट; ट्रॉफीसोबत जिंकले इतके रुपये

July 27, 2026 by admin Leave a Comment

सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडॉल 16’ या रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून ओडिशाच्या ज्योतीर्मयी नायकने विजेतेपद पटकावलं आहे. अनेक महिन्यांची मेहन, कठीण ऑडिशन्स आणि धमाकेदार परफॉर्मन्सनंतर ज्योतीर्मयीने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. या दणदणीत विजयानंतर तिला ‘इंडियन आयडॉल 16’ची ट्रॉफी आणि 20 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा होताच ज्योतीर्मयीवर […]

Filed Under: entertainment

PM Modi Task Force : पेपर लीक रोखण्यात सर्वात मोठं चॅलेंज काय? पीएम मोदींच्या टास्क फोर्समधील एक्सपर्टने दिलं उत्तर

July 27, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपर फुटीमुळे उभ्या राहिलेल्या मोठ्या आंदोलनानंतर नरेंद्र मोदी सरकारने देशाच्या परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्यासाठी पाऊल उचललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये व्यापक सुधारणांसाठी हाय-पावर टास्क फोर्सच्या स्थापनेची घोषणा केली आहे. दिग्गज टेक्नोलॉजी एक्सपर्ट नंदन नीलेकणी या टास्क फोर्सचे प्रमुख असतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्स, परीक्षा प्रणाली जास्त पारदर्शक, सुरक्षित […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 138
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Page 142
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या…
  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?
  • सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in