• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला, बॅनर फाडले; राजकीय वर्तुळात खळबळ

July 27, 2026 by admin Leave a Comment

मध्य प्रदेशच्या दातियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञातांनी भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कार्यकर्ते हे चंद्रशेखर आझाद यांच्या सभेतून परतले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रचार वाहनांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. आझाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर देखील फाडल्याचा आरोप […]

Filed Under: india

ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ… राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

July 27, 2026 by admin Leave a Comment

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सातारा आणि […]

Filed Under: Latest News

Neet Exam : ‘दादा आई-बाबांची काळजी घे’ अंकिताच्या शब्दांनी डोळ्यात पाणी आलं, नीटमुळे महाराष्ट्रात अजून एक जीवन संपलं

July 27, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर गावातील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवलं. अंकिता सांगळे असं मृत मुलीचं नाव आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे ती निराश होती. अंकिताच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आक्समिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. अंकिताचं मेडिकलचं शिक्षण घेण्याचं स्वप्न होतं. […]

Filed Under: india

Share Market: परदेशातून आनंदाची बातमी धडकली अन् शेअर बाजारात… मार्केटमध्ये काय झाली नेमकी उलथापालथ?

July 27, 2026 by admin Leave a Comment

सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात जोरदार तेजीने झाली. अमेरिकेतील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ही तेजी आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30-शेअर सेन्सेक्स उघडताच 600 हून अधिक अंकांनी वाढला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीदेखील सुमारे 180 अंकांनी वाढला. दरम्यान, इंडिगो शेअर, इन्फोसिस, इटरनल आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठी वाढ झाली. पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत […]

Filed Under: Latest News

Ranbir Kapoor : ‘धूम 4’ की ‘ॲनिमल पार्क’? ‘रामायण’ नंतर रणबीर कपूर कुठे झळकणार ?

July 27, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा हँडसम हंक, अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहेत. नुकतंच त्याने दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता नमित मल्होत्रा आणि सहकलाकार यश यांच्यासोबत सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये हजेरी लावत चित्रपटाचा जागतिक स्तरावर प्रचार केला. या कार्यक्रमादरम्यान रणबीरने अनेक विषयांवर तर संवाद साधलाच , पण आगामी चित्रपटांबद्दलही तो बोलला. गेल्या काही वर्षांपासून रणबीर कपूर […]

Filed Under: entertainment

Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा

July 27, 2026 by admin Leave a Comment

देशातील परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि तांत्रिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक आणि संरचनात्मक बदल करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी आधारचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 136
  • Page 137
  • Page 138
  • Page 139
  • Page 140
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख…
  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in