• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..

August 26, 2026 by admin Leave a Comment


अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागून तीन बाळांच्या मृत्यू झाला. पहाटे जन्मलेल बाळ उपचाराविना रुग्णालयातून परत. नेर पिंगळाईचे पालक फैजान खान यांची मोठी ससेहोलपट; आईची प्रकृती चिंताजनक, बाळाला घेऊन खाजगी रुग्णालयात धाव. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला. त्यातच अभिजीत दिपके यांनी अत्यंत मोठा इशारा दिला. अभिजीत दिपके सरकारविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. अभिजीत दिपके 5 सप्टेंबरला मोर्चा काढणार आहेत. देशात साखरेचे भाव गगणाला पोहोचताना दिसत आहेत. त्यामध्येच सरकारकडून मोठे पाऊले उचलली जात आहेत. काही नियमात त्यांनी बदल केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?
  • सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
  • भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेचं कारण पहिल्यांदाच समोर, गणपतीची मूर्ती का कोसळली? मोठा खुलासा
  • Shiv Thakare : सध्या भीतीचं वातावरण… शिव ठाकरेचा अविवाहित राहण्याचा निर्णय, मोठं वक्तव्य चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in