नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले, अखेर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. परीक्षा यंत्रणांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी सरकारने कठोर पाऊलच उचललं असून पेपरफुटी रोखण्यासाठी आणइ परीक्षा तांत्रिकृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपाय सुचवण्याकरता नंदन निकेलणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्कफोर्स स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी रविवारी केली. यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मुळात, नेहरुंच्या काळापासूव […]
Archives for July 2026
अर्शदीप सिंग अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड, दिली प्रेमाची जाहीर कबुली; कोण आहे ‘ती’, दोघांच्या वयात किती अंतर?
भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्ये जेव्हा त्याचे आणि त्याची गर्लफ्रेंड समरीन कौरसोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. तेव्हा हे दोघे एकमेकांना डेट करतात अशा चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोखाली कमेंट करताना दिसता. पण त्यांनी त्यांचे नाते अधिकृत केले नव्हते. […]
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 3 शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, मोठा गदारोळ, थेट..
नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजला. यादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. शेवटी सरकारला विद्यार्थ्यांपुढे झुकावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री पद प्रल्हाद जोशी यांच्याकडे […]
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणांमुळे देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबतही गंभीर आरोप समोर आला आहे. अहिल्यानगर येथील उमेदवार ऋषिकेश गांगर्डे यांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच फुटल्याचा दावा केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ऋषिकेश गांगर्डे यांच्या आरोपानुसार, महाराष्ट्र लोकसेवा […]
शबाना आझमी-जावेद अख्तर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती; आकडा वाचून विस्फारतील डोळे!
शबाना आझमी हे गेल्या पाच दशकांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांचे पती जावेद अख्तरसुद्धा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, पटकथालेखक आणि शायर आहेत. शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये लग्न केलं होतं. […]
प्रत्येकाला माझ्यासोबत झोपायचं होतं आणि…, वैतागून बॉलिवूड सोडलेल्या गायिकेची व्यथा, अखेर अध्यात्माशी जोडलं नातं
बॉलिवूडमध्ये सक्रिय असणाऱ्या महिला कलाकार कायम त्यांना आलेल्या वाईट अनुभवांबद्दल बोलताना दिसतात. पण काही अशा देखील महिला आहे ज्यांनी सततच्या होणाऱ्या नको त्या मागण्यांना कंटाळून झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. असंच काही बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गायिकेसोबत देखील झालं आहे. बादल पे पांव है, है जवानी तो ईश्क होना है, आवारा भंवरे… यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना आवाज देणाऱ्या […]