• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Solar eclipse 2026 : दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास..

July 27, 2026 by admin Leave a Comment


ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आहे. खगोलीय घटना मोठ्या प्रमाणात घडणार आहेत. पंचांगानुसार, सूर्यग्रहण श्रावण अमावस्येला होईल तर चंद्रग्रहण श्रावण पौर्णिमेला होईल. 2026 मध्ये याच दिवशी रक्षाबंधन देखील आहे. हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार का? असा प्रश्न सर्वांना पडला. सूतक काळ कधीपासून कधीपर्यंत असणार हे देखील जाणून घेऊयात. ऑगस्ट महिन्यातील पहिले ग्रहण 12 तारखेला होईल. 12 ऑगस्टला रात्री 9.04 वाजल्यापासून 12 ऑगस्ट रोजी पहाटे 4.25 वाजेपर्यंत ग्रहण राहणार आहे. यादरम्यान दिवसा काही वेळ पूर्णपणे अंधार होण्याची शक्यता आहे. हे सूर्यग्रहण युरोप, स्पेन, ग्रीनलँड, आइसलँड आणि रशियाच्या काही भागांत दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. ऑगस्ट महिन्यात दोन ग्रहणे दिसणार आहेत. मात्र, त्यापैकी एकही भारतात दिसणार नाही.

त्यामुळेच या ग्रहणाचे भारतात कोणतेही धार्मिक महत्व नसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, एखादे ग्रहण संबंधित प्रदेशात दृश्यमान असेल तरच त्याला धार्मिक महत्त्व असते, असे मानले जाते. सूतक काळ म्हणजे ग्रहणादरम्यान अशुभ काळ मानला जातो. यादरम्यान कोणतेही शुभ कार्य करता येत नाही. शुभ कार्य करण्यास यादरम्यान मनाई केली जाते.

चंद्रग्रहणाच्या बाबतीत सूतक काळ ग्रहण सुरू होण्यापूर्वी नऊ तास आधी सुरू होतो. तर सूर्यग्रहणाच्या बाबतीत तो बरोबर बारा तास आधी सुरू होतो. ग्रहण संपल्यावर सूतक काळही समाप्त होतो. त्यानंतर साफसफाई केली जाते. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने कोणत्याही प्रकारचा सूतकाळ नसणार आहे.

ग्रहणादरम्यान सूर्याभोवती मोठ्या हालचाली घडतात. आपण ते सहपणे बघू शकतो. भारतीयांमध्ये ग्रहणाबद्दल मोठे कुतूहल असते. ग्रहण बघण्याची सर्वांनाच इच्छा आहे. काही सेकंदात सूर्य किंवा चंद्राभोवती हालचाली घडताना दिसतात. 12 ऑगस्टच्या ग्रहणात तर दिवसात थेट अंधार होणार आहे. काही सेकंद हा अंधार असेल पण रात्री जसा अंधार होतो, तसा सर्वत्र अंधार होईल. काही ठराविकच देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. 2026 मध्ये मोठे ग्रहणे दिसणार आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?
  • मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…
  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in