नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत. नीट पेपरफुटीवरून सीजेपीने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर संसदेत सलग काही दिवस गदारोळ पाहायला मिळाला होता. त्यामुळे आज संसदेच्या कारभारावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्यात आज सोमवारी सत्ताधारी संसदेत परीक्षा दुरुस्ती विधेयक […]
Archives for July 2026
Horoscope Today 27th July 2026 : आजचा दिवस खास, या दोन राशींसाठी उघडणार प्रगतीचे दरवाजे, वाचा तुमचं भविष्य !
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 27th July 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Maharashtra Weather Update : आज तो धो धो कोसळणार, मोठा इशारा, अतिमुसळधार पावसाचा इशारा, 18 राज्यात..
मोठ्या विश्रांतीनंतर राज्यभरात पाऊस होत आहे. हा मोठा दिलासा शेतकऱ्यांना आहे. नाशिकसह राज्यातील अन्य भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. कोकणसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला. विदर्भासह मराठवाड्यात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. ओराई, सिधी आणि रांचीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. […]
आलिशान गाड्या… 70 कोटींचा मढ आयलंडमधील बंगला अन् 235 कोटींची संपत्ती, अर्चना पूरण सिंह जगते राणीसारखं आयुष्य
बॉलिवू़डचे कलाकार आणि त्यांची लाईफस्टाईल ही नेहमी चर्चेचा विषय असते. संगमरवरी फरशा आणि झुंबरांनी सजलेली अनेक सेलिब्रिटींची घरे आपण पाहतो. मात्र काही घरे अशी असतात जी केवळ ऐश्वर्याची नव्हे, तर आठवणी, संस्कार दर्शवतात. आज आपण अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आणि त्यांचे पती परमीत सेठी यांच्या मुंबईतील मढ आयलंड येथील प्रशस्त बंगल्याची आणि अर्चना यांच्या राणीसारख्या […]
मोहन भागवत यांचे LGBTQ समाजाबाबत मोठे विधान, म्हणाले; ‘अशा प्रकारचे लोक…’
LGBTQ समाजाकडे काही लोक हे हीन भावनेने पाहतात, ते समाजापासून वेगळे आहेत असा त्यांचा समज असतो. मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी LGBTQ समुदायाबाबत मोठे विधान केले आहे. ‘LGBTQ समुदायातील लोकही समाजाचाच एक भाग आहेत आणि त्यांना सन्मानाने तसेच समानतेने समाजात स्थान मिळाले पाहिजे. अशा प्रकारचे लोक आपल्या समाजातही आहेत. त्यापैकी काही […]
केवळ १०० रुपयांच्या रोजच्या बचतीने बना लखपती, पोस्ट ऑफीसची ही योजना भन्नाट
Gram Suraksha Yojana: जर तुम्ही तुमच्या कमाईतून थोडासा भाग भविष्यासाठी बचत करु इच्छीत असाल तर पोस्टाची सरकारी योजना तुमच्या फायद्याची आहे. पोस्ट ऑफीसच्या या सरकारी योजनेत तुमच्या पैशांची गॅरंटी सरकार घेत असते. अनेकदा लोक शेअर बाजारातील योजनात पैसे गुंतवण्यास कचरत असतात. यामुळे पोस्ट खात्याची ही योजना तुमच्यासाठी विश्वासार्ह ठरु शकते. पोस्ट ऑफिसची […]