Hororscope For 26 july 2026 : मेष : आज नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक व्यवहार करताना आत्मविश्वास ठेवा, लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या अडचणीवर तोडगा निघाल्याने मन प्रसन्न राहील. सिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी यशदायी ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि कुटुंबाकडून चांगले सहकार्य मिळेल. […]
Archives for July 2026
सोलापूर हादरलं! हृदय पिळवटून टाकणारी घटना; आई अन् मुलीची रेल्वेसमोर उडी
सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आई आणि मुलीनं रेल्वेसमोर उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या सोलापूरमधल्या सुशील नगर परिसरातील रहिवाशी होत्या, वर्षा आधटराव वय 33 वर्ष आणि स्वरा आधटराव वय 14 वर्ष असं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केलेल्या आई आणि मुलीचं नाव आहे. रविवारी पहाटे […]
मराठा आंदोलन पुन्हा पेटणार ?, जरांगे पाटील यांनी २९ जुलै रोजी बोलावली मराठा बांधवाची बैठक, काय नेमके होणार ?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ जुलै रोजी आंतरवाली सराटीत मराठा बांधवाची एक बैठक बोलावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना हा निरोप पोहचवला आहे. आंतरवाली सराटीत सकाळी १० वाजता हजर व्हा असा निरोप मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा बांधवांना दिला आहे. त्यामुळे या २९ जुलै रोजी मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात […]
IND vs ZIM : वैभव सूर्यवंशीचा मालिकावीराच्या पुरस्काराने गौरव, मालिकेत काय घडलं? ते सर्व काही सांगून टाकलं
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. खरं तर या मालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची कसोटी लागली होती. मात्र टीम इंडिया पुन्हा एका चॅम्पियन संघासारखी खेळली. आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेतील पराभवाचं नैराश्य झटकून झिम्बाब्वेत चमकदार कामगिरी केली. भारताने या मालिकेत तिन्ही सामन्यात झिम्बाब्वेला लोळवलं आणि 3-0 ने क्लिन स्वीप दिला. या मालिकेत […]
मुंबईतून मोठी बातमी! भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग
मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भायखळा पोलिस स्टेशनला भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आगीच्या भीषण ज्वाळा पहायला मिळत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीची माहिती समोर येताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. […]
Abhijeet Dipke Typhoid : अभिजीत दिपके यांना टायफाईड, किती धोकादायक आहे हा आजार ?
Abhijeet Dipke Typhoid : पावसाळ्यात अचानक ऋतूबदल होतो आणि बॅक्टेरियांना मोकळे रान मिळते. त्यात टायफॉईड असा आजार आहे ज्याला लोक साधा ताप म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, जर वेळीच उपचार न केले तर हा आजार गंभीर रुप घेऊ शकतो. अलिकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर […]