भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताने झिम्बाब्वेला पराभवाची चाखली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यात भारताने या पराभवाची वसुली केली आहे. भारताने झिम्बाब्वेला तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने मात दिली. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला […]
Archives for July 2026
Abhijeet Dipke यांनी आंदोलनात सातत्य ठेवलं, हे यश त्यांचं आहे, रोहित पवार म्हणाले….
NEET पेपर लिकच्या प्रकरणात विद्यार्थ्यांना एकत्र जोडणे हा या आंदोलनाचा परिपाक होता. सरकारच्या विरोधातला लढा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढला आहे. अभिजीत दिपके यांनी आंदोलनात सातत्य ठेवलं आणि त्यांना पाठिंबा वाढत गेला. पोलिसांनी दिल्लीत लाठीचार्ज केला आणि नंतर अख्खा देश एक झाला आणि त्या एकीचा विजय काल आपल्याला पाहायला मिळाला. अभिजीत दिपके यांच्यासोबत फोनवरून सतत […]
पुन्हा पाऊस आला रे, पुणे ते सातारा धो-धो बरसणार; नदी नाले तुडुंब भरणार; हवामानाचा नवा अंदाज काय?
राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचेही समोर आले आहे. अशातच आता हवामान विभागाने मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भातील जिल्हांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यातील काही भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या राज्याच्या […]
ऐन पावसाळ्यात 4700 कोटींच्या महामार्गाला गेले तडे; 13 दिवसांआधी थाटामाटात झालं उद्घाटन
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात 4700 कोटींच्या महामार्गाला तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर-लखनौ एक्स्प्रेसवेवर उद्घाटनानंतर 13 दिवसांतच तडे गेल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. महामार्गाचं उद्घाटन हे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री योगी […]
Narendra Modi Video : नरेंद्र मोदींची तडकाफडकी सर्वात मोठी घोषणा, नव्या इन्स्टाग्राम व्हिडीओत म्हणाले, आता देशात….
Narendra Modi Instagram Video : नीट पेपरफुटीमुळे देशात मोठा वाद उफाळल्याने शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, यासाठी कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीने मोठे आंदोलन छेडले होते. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे आंदोलन नंतर जेन झीने हातात घेतले होते. हीच बाब […]
IND vs ZIM: मयंक यादवकडून फक्त 6 सामन्यात मोठ्या विक्रमाची बरोबरी, पहिल्या चेंडूवरच रेकॉर्डची नोंद
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने सलग दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशी आणि इशान किशनने फलंदाजीत चांगली कामगिरी बजावली. दुसरीकडे, भारताचा युवा गोलंदाज मयंक यादवची चमकही या मालिकेत दिसून आली आहे. जवळपास पावणे दोन वर्षे दुखापतीमुळे मयंक यादव मैदानापासून दूर होता. मात्र त्याने टीम इंडियात कमबॅक केलं आणि आपली छाप सोडली […]