• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6 चित्रपटांवर भारी पडला ‘जन नायकन’; बॉक्स ऑफिसवर सर्वांचाच पत्ता साफ

July 27, 2026 by admin Leave a Comment


जवळपास सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांचा बहुचर्चित 'जन नायकन' हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. थलपती विजय यांच्या करिअरमधील हा शेवटचा चित्रपट असल्याने चाहते थिएटरमध्ये अक्षरश: गर्दी करत आहेत. यामुळे या चित्रपटाची कमाईसुद्धा तितकीच दमदार होत आहे.

जवळपास सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांचा बहुचर्चित 'जन नायकन' हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. थलपती विजय यांच्या करिअरमधील हा शेवटचा चित्रपट असल्याने चाहते थिएटरमध्ये अक्षरश: गर्दी करत आहेत. यामुळे या चित्रपटाची कमाईसुद्धा तितकीच दमदार होत आहे.

'जन नायकन' या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडलाच सोबत प्रदर्शित झालेल्या इतर सहा चित्रपटांना मागे टाकलं आहे. अभिनेत्यापासून तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले सी. जोसेफ विजय यांचा 'जन नायकन' हा चित्रपट तमिळ हिंदी आणि तेलुगू भाषेत गुरूवारी प्रदर्शित झाला.

'जन नायकन' या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडलाच सोबत प्रदर्शित झालेल्या इतर सहा चित्रपटांना मागे टाकलं आहे. अभिनेत्यापासून तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले सी. जोसेफ विजय यांचा 'जन नायकन' हा चित्रपट तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेत गुरूवारी प्रदर्शित झाला.

'जन नायकन'ने पहिल्या चार दिवसांतच तब्बल 124 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर हिंदीत पहिल्या तीन दिवसांत जवळपास 8.50 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. या चित्रपटाने शनिवारपर्यंत भारतात सर्व भाषांमध्ये एकूण 146 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'जन नायकन'ने पहिल्या चार दिवसांतच तब्बल 124 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर हिंदीत पहिल्या तीन दिवसांत जवळपास 8.50 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. या चित्रपटाने शनिवारपर्यंत भारतात सर्व भाषांमध्ये एकूण 146 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

इतर हिंदी चित्रपटांमध्ये श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालच्या 'द इंडिया स्टोरी'ला फक्त 16 लाख रुपयांची ओपनिंग मिळाली. 'तेरा यार हूँ मैं' या चित्रपटाला फक्त 11 लाख रुपयांचीच ओपनिंग मिळाली आहे. तर अन्नू कपूर यांच्या 'उत्तर दा पुत्तर' खुशाली कुमारच्या 'दुल्हनियाँ ले आएगी' आदिल हुसैनच्या 'मॅक्स मिन अँड म्याऊजाकी' आणि 'इंद्रजाल' यांना पहिल्या दोन दिवसांत कमाईचा 10 लाख रुपयांचाही आकडा पार करता आला नाही.

इतर हिंदी चित्रपटांमध्ये श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालच्या 'द इंडिया स्टोरी'ला फक्त 16 लाख रुपयांची ओपनिंग मिळाली. 'तेरा यार हूँ मैं' या चित्रपटाला फक्त 11 लाख रुपयांचीच ओपनिंग मिळाली आहे. तर अन्नू कपूर यांच्या 'उत्तर दा पुत्तर', खुशाली कुमारच्या 'दुल्हनियाँ ले आएगी', आदिल हुसैनच्या 'मॅक्स मिन अँड म्याऊजाकी' आणि 'इंद्रजाल' यांना पहिल्या दोन दिवसांत कमाईचा 10 लाख रुपयांचाही आकडा पार करता आला नाही.

'द इंडिया स्टोरी'ने 60 लाख रुपये 'तेरा यार हूँ मैं'नं 40 लाख रुपये 'दुल्हनियाँ ले आएगी'ने 17 लाख रुपये 'उत्तर दा पुत्तर'ने 10 लाख रुपये 'मॅक्स मिन अँड म्याऊजाकी'ने 10 लाख रुपये 'इंद्रजाल'ने 10 लाख रुपये कमावले आहेत. या सर्वांवर 'जन नायकन' प्रचंड भारी पडला आहे.

'द इंडिया स्टोरी'ने 60 लाख रुपये, 'तेरा यार हूँ मैं'नं 40 लाख रुपये, 'दुल्हनियाँ ले आएगी'ने 17 लाख रुपये, 'उत्तर दा पुत्तर'ने 10 लाख रुपये, 'मॅक्स मिन अँड म्याऊजाकी'ने 10 लाख रुपये, 'इंद्रजाल'ने 10 लाख रुपये कमावले आहेत. या सर्वांवर 'जन नायकन' प्रचंड भारी पडला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in