• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कधीकाळी शाहरुख, सलमानसोबत रोमान्स, आज मात्र गायब…या अभिनेत्रीवर असे दिवस का आले; सध्या काय करते?

July 26, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार येतात, काहीजण अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात, तर काहींचा प्रवास फार कमी काळाचा ठरतो. कधीकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री कांचन हीदेखील यापैकीच एक आहे.

तिने सिनेक्षेत्रात एकूण अकरा वर्षे काम केलं. परंतुया काळात तिने दिग्गज सलमान खान शाहरुख खान गोविंदा अक्षय कुमार यांच्यासोबत काम केलं. आता तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. आता ती कुठे आहे असे विचारले जात आहे.

तिने सिनेक्षेत्रात एकूण अकरा वर्षे काम केलं. परंतुया काळात तिने दिग्गज सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, अक्षय कुमार यांच्यासोबत काम केलं. आता तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. आता ती कुठे आहे, असे विचारले जात आहे.

अभिनेत्री कांचन हिचा जन्म 17 एप्रिल 1970 रोजी झाला. तिला अभिनयाची खूप आवड होती. तिचा पहिला चित्रपट हा समन बेवफा आहे. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमार होते.

अभिनेत्री कांचन हिचा जन्म 17 एप्रिल 1970 रोजी झाला. तिला अभिनयाची खूप आवड होती. तिचा पहिला चित्रपट हा समन बेवफा आहे. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमार होते.

तिचा हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर काचनने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने 'अमानत' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली. त्यानंतर तिने 'कुली नं. १' या चित्रपटात करिश्मा कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली.

तिचा हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर काचनने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने 'अमानत' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली. त्यानंतर तिने 'कुली नं. १' या चित्रपटात करिश्मा कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली.

याशिवाय शाहरुख खानच्या 'आर्मी' या चित्रपटातही कांचनने काम केले. संजय दत्त मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदा यांच्यासोबतही काम करून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या मात्र तिने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. ती आजकाल चित्रपटात कुठेही दिसत नाही. आता कांचन या तरुणांना अभिनय शिकवतात.

याशिवाय शाहरुख खानच्या 'आर्मी' या चित्रपटातही कांचनने काम केले. संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदा यांच्यासोबतही काम करून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या मात्र तिने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. ती आजकाल चित्रपटात कुठेही दिसत नाही. आता कांचन या तरुणांना अभिनय शिकवतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in