• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

‘देऊळ बंद 2’चा नवा विक्रम; ‘दशावतार’लाही दिली टक्कर, कमावला 152% अधिक नफा

June 23, 2026 by admin Leave a Comment

उत्तम कथानक असेल तर चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. आता प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला मिळणाऱ्या यशामुळे ही गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे. अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता महिना […]

Filed Under: entertainment

मातोश्रीसमोर अजून मोठं आव्हान… एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन… कलानगरच नाही दादरमध्ये मोठी शोधाशोध

June 23, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि काल त्यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. खासदारांच्या या फुटीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला असतानाचा आता आणखी मोठी अपडेट समोर आली आहे. मातोश्रीसमोर आणखी एक आव्हान उभं राहू शकतं. शिवसेना शिंदे गटाचा विस्तार होत असतानाच आता एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मुंबईत […]

Filed Under: india

Mumbai Weather : मुंबईत धो धो पाऊस, मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची, थेट..

June 23, 2026 by admin Leave a Comment

मुंबईकरांची अखेर पावसाची मोठी प्रतिक्षा संपली आहे. मॉन्सून दाखल झाला. आज मुंबईच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवा पसरला आहे. राज्यभरात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होईल. यंदा दरवर्षीच्या तुलनेत पाऊस उशीरा दाखल झाला. जूनचा शेवटचा आठवडा मॉन्सून राज्यात दाखल होण्याकरिता लागला. यासोबतच मुंबईमध्ये पाणीटंचाईचे मोठे संकट उभे होते. दरम्यान, हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाचा इशारा दिला […]

Filed Under: Latest News

BJP : लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपला अजून किती खासदार कमी पडतायत? खासदार फुटीचा 2029 शी काय संबंध आहे?

June 23, 2026 by admin Leave a Comment

सध्या देशात कुठल्या निवडणुका नाहीत. पण विरोधी पक्षांच्या फोडाफोडीमुळे देशातलं राजकारण तापलं आहे. तृणमुल काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहामुळे फूट पडली आहे. हा पक्ष ज्यांनी बनवला ममता बॅनर्जी, त्यांचंच अस्तित्व नाकारण्यात येत आहे. महाराष्ट्रात ठाकरे गटाची स्थिती काही वेगळी नाही. नुकतेच ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले. उद्धव ठाकरेंसमोर एक नवीन राजकीय आव्हान निर्माण झालय. या […]

Filed Under: india

वस्ताद… हिंदू गब्बर! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंचा बॅनर… नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी; खासदार फुटीनंतर डिवचले

June 23, 2026 by admin Leave a Comment

मयुरेश जाधव, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: सहा खासदारांनी काल शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश केला. गेल्या चार वर्षातील शिंदे सेनेला हा दुसरा मोठा धक्का आहे. उद्धव सेनेला आता भाजप आणि शिंदे सेनेतून डिवचण्यात येत आहे. मातोश्री बाहेर मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत. बॅनर वर हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आला आहे. खासदार फुटीनंतर […]

Filed Under: Latest News

Gold Rate Today : सोन्याने आज कहरच केला ! 10 ग्रॅमची किंमत आता.. जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर!

June 23, 2026 by admin Leave a Comment

Gold Rate Today In India : अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार आणि त्याचबरोबर रुपयाचे घसरणारे मूल्य यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर, गेल्या दोन दिवसांत दिल्लीत 24-कॅरेट सोन्याच्या (10 ग्रॅम) दरात 440 रुपयांची, 22 २२-कॅरेट सोन्याच्या दरात 410 रुपयांची घट झाली होती. यापूर्वी, 20 जून रोजी 24-कॅरेट सोन्याच्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 179
  • Page 180
  • Page 181
  • Page 182
  • Page 183
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in