सिनेविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी झगमगत्या विश्वाला राम राम ठोकला आणि राजकारणात प्रवेश केला. तर काही सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी बॉलिवूडचा प्रवास न थांबवता राजकारणात प्रवेश केला आणि आता ते राजकारणात सक्रिय आहे… पण एक अभिनेता असा आहे ज्याने, भाजप पक्षातून राजकारणात प्रवेश केला, पण अभिनेत्याचा प्रवास फक्त 24 तासांचा होता. सध्या ज्या […]
Archives for June 2026
आई-मुलादरम्यान अत्यंत आक्षेपार्ह सीन; ओटीटीवर येताच प्रसिद्ध सीरिज वादात, भडकले प्रेक्षक
‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’चा बहुचर्चित तिसरा सिझन अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या सीरिजला प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय, तर दुसरीकडे यातील एका सीनवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन 3’मध्ये आई आणि मुलादरम्यान एक असा सीन दाखवण्यात आला आहे, जो पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या सीनवरून प्रेक्षक […]
Eknath Shinde | षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का देत सहा खासदारांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, संजय जाधव आणि भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी झाले आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हे सर्व खासदार […]
24 तासात झरझर घसरला कच्चा तेलाचा भाव… इंधनाचे लवकरच अच्छे दिन? स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?
Crude Oil Price Down: जागतिक बाजारात सोमवारी सकाळी कच्चे तेलाच्या भावात 82 डॉलर प्रति बॅरलवर होते. तर त्यानंतर बाजार बंद होताना कच्चा तेलाचा भाव आपटला. कच्चे तेल थेट 76 डॉलर प्रति बॅरलवर आले. अमेरिका आणि इराणमधील ताज्या घडामोडींमुळे तेलाच्या किंमतींवर मोठा परिणाम झाला आहे. या सकारात्मक वातावरणामुळे देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याची अपेक्षा […]
एक तर स्मशानात किंवा हॉस्पिटलमध्ये जाल, मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवा, खासदार संजय दिना पाटील यांचा थेट इशारा..
मुंबई ईशान्यचे खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत 5 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात बंडखोरी खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा जाहीर केले. आता ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या खासदारांनी ऑपरेशन तुडवा विरोधात थेट भूमिका घेतली. नागेश आष्टीकर, संजय जाधव यांच्यानंतर थेट खासदार संजय दिना पाटील यांनीही यावरून जोरदार निशाना साधला. शिवसेना […]
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना दिलासा देणारा पाऊस शहरात दाखल झाला आहे. मुंबईतील बांद्रा, लोअर परेलसह विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहाटेपासूनच मुंबई उपनगरांसह शहरातील अनेक भागांत पावसाची जोरदार सुरुवात झाली. बांद्रा, लोअर परेल परिसरात मुसळधार सरी कोसळताना पाहायला मिळाल्या, तर छत्रपती शिवाजी महाराज […]