• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांच्या शर्यतीत आता ‘घबाडकुंड’; अवघ्या 3 दिवसांत कमावले इतके कोटी

June 23, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत असतो. याच धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर आता आगळ्यावेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘घबाडकुंड’लाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. धक्कादायक वळणं आणि अनपेक्षित रहस्यांनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडतोय. […]

Filed Under: india

Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला… बड्या नेत्याने अखरे सांगितलंच

June 23, 2026 by admin Leave a Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते आ. कृपाल तुमाने यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत विसंवादाचा फटका त्यांना या निवडणुकीत बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसला केवळ 4 ते 5 मते मिळाली, तर काही ठिकाणी खातेही उघडता आले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. […]

Filed Under: Latest News

77 वर्षांपूर्वीचं गाणं, जे माईकपासून 25 फूट दूर उभे राहून लता मंगेशकर यांनी गायलेलं, आजही ऐकलं तरी..

June 23, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील गायिका लता मंगेशकर यांचे नाव केवळ गायिका म्हणूनच नाही तर अनेक पिढ्यांना संगीताशी जोडणारा आवाज म्हणून घेतले जाते. 36 हून अधिक भाषांमध्ये गाणी गाऊन त्यांनी भारतीय संगीतविश्वावर अमिट छाप सोडली. मात्र त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या एका गाण्याने त्यांना खरी ओळख आणि स्टारडम मिळवून दिले. 1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या महाल या चित्रपटातील ‘आएगा […]

Filed Under: india

कसली डेंजर निघाली ‘ती’; लग्नासाठी पॅलेस , खासगी विमानं बूक… बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू नव्हे तर हत्या, जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा

June 23, 2026 by admin Leave a Comment

Lohgad Ketan Agrawal: पुण्याच्या लोहगडावरून फोटो काढताना केतन अग्रवाल या बड्या बिझनेसमनच्या तरुण मुलाचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेत आता नाट्यमय वळण आले आहे. होणाऱ्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने तपास अधिकारी सुद्धा चक्रावले आहेत. कोणी इतकं कसं क्रूर असू शकतं असा सवाल या घटनेनंतर विचारला जात आहे. या विचलीत करणाऱ्या घटनांमुळे समाजमन […]

Filed Under: Latest News

‘सनई चौघडे’मध्ये जय-शर्वरीच्या प्रेमकहाणीला सुरुवात; रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

June 23, 2026 by admin Leave a Comment

झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे' ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. लालबाग परळमधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावत आहे. म्हणूनच मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप 10 मालिकांच्या यादीत 'सनई चौघडे'नं स्थान मिळवलं. आता या मालिकेच्या कथानकात अत्यंत रंजक ट्विस्ट पहायला मिळणार आहे. ज्या लव्हस्टोरीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, त्याची सुरुवात […]

Filed Under: india

मी लागतो नादाल चल, दाखव काय…, राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान

June 23, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोर खासदार आणि विशेषतः खासदार संजय पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काल शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संजय पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या नाराजीची कारणे मांडली होती. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 175
  • Page 176
  • Page 177
  • Page 178
  • Page 179
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in