• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

77 वर्षांपूर्वीचं गाणं, जे माईकपासून 25 फूट दूर उभे राहून लता मंगेशकर यांनी गायलेलं, आजही ऐकलं तरी..

June 23, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील गायिका लता मंगेशकर यांचे नाव केवळ गायिका म्हणूनच नाही तर अनेक पिढ्यांना संगीताशी जोडणारा आवाज म्हणून घेतले जाते. 36 हून अधिक भाषांमध्ये गाणी गाऊन त्यांनी भारतीय संगीतविश्वावर अमिट छाप सोडली. मात्र त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या एका गाण्याने त्यांना खरी ओळख आणि स्टारडम मिळवून दिले.

1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या महाल या चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात रहस्यमय आणि लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते. या चित्रपटात अशोक कुमार आणि मधुबाला प्रमुख भूमिकेत होते तर संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी या गाण्याला स्वरबद्ध केले होते.

या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाची पद्धत त्या काळात अत्यंत वेगळी होती. गाण्यात रहस्य आणि भयाचा प्रभाव निर्माण करण्यासाठी लता मंगेशकर यांना मायक्रोफोनपासून सुमारे 25 फूट दूर उभे राहून गायन करण्यास सांगण्यात आले होते.

गाणे गात-गात त्या हळूहळू मायक्रोफोनजवळ येत होत्या. त्यामुळे आवाज दूरवरून जवळ येत असल्याचा भास निर्माण झाला आणि गाण्याला एक वेगळाच गूढ प्रभाव मिळाला.

गाणे गात-गात त्या हळूहळू मायक्रोफोनजवळ येत होत्या. त्यामुळे आवाज दूरवरून जवळ येत असल्याचा भास निर्माण झाला आणि गाण्याला एक वेगळाच गूढ प्रभाव मिळाला.

त्या काळात आधुनिक साउंड एडिटिंग किंवा डिजिटल इफेक्ट्स उपलब्ध नव्हते. त्यामुळे असे परिणाम थेट गायन आणि रेकॉर्डिंग तंत्राच्या मदतीने निर्माण केले जात होते. या प्रयोगामुळे ‘आएगा आने वाला’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आणि लता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख मिळाली.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंचे थेट आदेश..
  • Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे..सगळे रात्रीचे खेळ..आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे शब्द
  • पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्… पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता…
  • किसिंग सीन दरम्यान 20 वेळा रिटेक, रागात नंतर अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून व्हाल थक्क
  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in