• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘सनई चौघडे’मध्ये जय-शर्वरीच्या प्रेमकहाणीला सुरुवात; रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

June 23, 2026 by admin Leave a Comment


झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे' ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. लालबाग परळमधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावत आहे. म्हणूनच मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप 10 मालिकांच्या यादीत 'सनई चौघडे'नं स्थान मिळवलं. आता या मालिकेच्या कथानकात अत्यंत रंजक ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे' ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. लालबाग परळमधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावत आहे. म्हणूनच मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप 10 मालिकांच्या यादीत 'सनई चौघडे'नं स्थान मिळवलं. आता या मालिकेच्या कथानकात अत्यंत रंजक ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

ज्या लव्हस्टोरीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते त्याची सुरुवात या मालिकेत लवकरच होणार आहे. नेहमीच एकमेकांशी भांडणारे जय आणि शरू यांच्यात आता प्रेमाची पालवी फुटतेय. या दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.

ज्या लव्हस्टोरीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, त्याची सुरुवात या मालिकेत लवकरच होणार आहे. नेहमीच एकमेकांशी भांडणारे जय आणि शरू यांच्यात आता प्रेमाची पालवी फुटतेय. या दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.

या प्रोमोवर प्रेक्षक लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या नव्या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की जय आणि शरू रस्त्यावर उभे असतात इतक्यात बस येते. शरू जयला चिडवत बसमध्ये चढते पण जय मात्र तिथेच उभा राहतो. बसमध्ये चढलेली शरू जेव्हा जयसाठी हात पुढे करते तेव्हा तो तिचा हात धरून बसमध्ये चढतो.

या प्रोमोवर प्रेक्षक लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या नव्या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की जय आणि शरू रस्त्यावर उभे असतात, इतक्यात बस येते. शरू जयला चिडवत बसमध्ये चढते, पण जय मात्र तिथेच उभा राहतो. बसमध्ये चढलेली शरू जेव्हा जयसाठी हात पुढे करते, तेव्हा तो तिचा हात धरून बसमध्ये चढतो.

इथूनच जय आणि शरूच्या रोमँटिक केमिस्ट्रीची सुरुवात होते. मालिकेत चिन्मयी साळवी आणि राज हंचनाळे हे शरू आणि जयच्या भूमिकेत आहेत. या दोघांमधील 'तू तू - मैं मैं' आधी प्रेक्षकांना खूप आवडत होती. पण आता हळूहळू त्यांच्यातील प्रेमभावना जागृत होताना पहायला मिळणार आहे.

इथूनच जय आणि शरूच्या रोमँटिक केमिस्ट्रीची सुरुवात होते. मालिकेत चिन्मयी साळवी आणि राज हंचनाळे हे शरू आणि जयच्या भूमिकेत आहेत. या दोघांमधील 'तू तू – मैं मैं' आधी प्रेक्षकांना खूप आवडत होती. पण आता हळूहळू त्यांच्यातील प्रेमभावना जागृत होताना पहायला मिळणार आहे.

कथानकात आलेल्या या ट्विस्टमुळे जय आणि शर्वरीच्या नात्यात काय बदल होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘सनई चौघडे’ ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

कथानकात आलेल्या या ट्विस्टमुळे जय आणि शर्वरीच्या नात्यात काय बदल होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘सनई चौघडे’ ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!
  • हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं… पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video
  • Viral Video : मांजरीला वाचवायला गेली दोन छोटी मुलं, काय घडलं बघा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in