शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार फुटण्यामागे विकासनिधी न मिळणे हे कारण सांगितले जात असेल, तर विरोधी पक्षांच्या खासदारांना निधी का दिला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “जर निधी न मिळाल्यामुळे खासदार […]
Archives for June 2026
बड्या नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजिनामा! नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी तात्काळ…
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ सुरु असतानाच केंद्रीय मंत्रीमंडळात देखील मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे. राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून संविधानाच्या अनुच्छेद ७५ च्या खंड (२) अंतर्गत, केंद्रीय मंत्रिपरिषदेतून जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. जॉर्ज […]
बड्या सेलिब्रिटीचा खुलासा, 10 वर्षांच्या शाहरुख खानला समोसे विकताना पाहिलंय…, किंग खानचं मोठं रहस्य अखेर समोर
अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर किंग खानने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे शाहरुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. किंग खान याचा बॉलिवूडमधील प्रवास, त्याची लव्हस्टोरी सर्वांना माहिती आहे… पण शाहरुख खान समोसे विकायचा फार कोणाला माहिती नाही. आता किंग खानबद्दलच मोठं सत्य समोर आलं […]
Vaibhav Sooryavanshi : आयर्लंड दौऱ्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठं सरप्राईज.. हॉटेल रूममध्ये काय घडलं ?
IND vs IRE T20 Series, Vaibhav Sooryavanshi : भारतीय संघ लंडनमार्गे आयर्लंडमधील बेलफास्टला रवाना होणार असून, तिथे 26 जून रोजी पहिला टी-20 सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा नामवंत खेळाडू वैभव सूर्यवंशीय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी, वैभव सूर्यवंशीला ‘3’ क्रमांक असलेली सीनियर भारतीय संघाची जर्सी देण्यात आली. संघाच्या हॉटेलमधील खोलीत ज्या व्यक्तीने त्याला […]
IRE vs IND : आयर्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, हार्दिकच्या जागी निवडलेला ऑलराऊंडर खेळाडू OUT
लवकरच टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. पण त्याआधी वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी आयर्लंड विरुद्ध T20 सीरीज खेळू शकणार नाहीय. BCCI सूत्रांनुसार त्याचं इंग्लंड दौऱ्यावर सुद्धा खेळणं निश्चित नाहीय. क्वाड्रिसेप्स इंजरीमुळे तो दोन्ही सीरीजमधून आऊट होऊ शकतो. नितीश कुमार रेड्डी आयर्लंड सीरीजमधून बाहेर गेला आहे. इंग्लंडमध्ये तो […]
मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, 8 दिवस..
शिवसेना शिंदे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर सर्व खासदारांना अज्ञातस्थळी हालवण्यात आले. हे खासदार दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात होते. ओमराजे निंबाळकर यांनी देखील शिवसेना पक्षातून मोठी बंडखोरी केली. पण त्यांच्या वडिलांच्या केसचा निकाल असल्याने त्यांनी पुणे सोडले नाही. मुंबईमध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागला. हा […]