• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Dhurandhar 2 : ओटीटीवर ‘धुरंधर 2’ची जादू पडली फिकी; ‘या’ धमाकेदार सिनेमाने टाकलं मागे

June 23, 2026 by admin Leave a Comment

Dhurandhar 2 : अभिनेता रणवीर सिंग स्टरार ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने यंदाचं वर्ष गाजवलं आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सिनेमाच्या दोन्ही भागांचा बोलबाला पाहायला मिळाला. बॉक्स ऑफिस तगडी कमाई करत ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने अनेक रेकॉर्ड ब्रेक करत नवीन विक्रम रचले… चाहत्यांनी रणवीर याने साकारलेल्या भूमिकेला देखील डोक्यावर घेतलं. सर्वत्र फक्त […]

Filed Under: entertainment

मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून होतंय कौतुक

June 23, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले सी. जोसेफ विजय (थलपती विजय) सध्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आले आहेत. थलपती विजय यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मागील डीएमके सरकारचा निर्णय त्यांनी रद्द केला आहे. डीएमके सरकारने मंदिरांच्या निधीतून 46 प्रकल्पांना मंजुरी दिली होती. तर मुख्यमंत्री विजय यांच्या […]

Filed Under: india

Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..

June 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप सीझन 2’ (Lock Upp Season 2) मुळे चर्चेत आहे. यावेळी तो फराह खानसोबत या लोकप्रिय रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या शोच्या लाँचदरम्यान एक घटना अशी घडली जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लॉक अप सीजन 2 दरम्यान मीडियातील एकाने रितेश देशमुखला त्याचे जवळचे मित्र सलमान खान […]

Filed Under: india

Rohit Sharma-Virat Kohli : परफॉर्म करा हक्काने वर्ल्ड कप टीममध्ये या, फक्त 3 चान्स, रोहित-विराटला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल

June 23, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं एक वेगळं स्थान आहे. दोघांनी भारतीय क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिलं आहे. भारतासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग दोघांनी खेळल्या. विराट, रोहित टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व करत असताना भारताने वर्ल्ड कप, कसोटी मालिका, आशिया कप सारख्या टुर्नामेंट जिंकल्या. जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अनेक रेकॉर्ड मोडले. हरलेले सामने जिंकले. […]

Filed Under: Latest News

विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार

June 23, 2026 by admin Leave a Comment

Legislative Council BJP Strength: विधान परिषदेत आता भाजपकडेच हुकुमी एक्का असेल. वरिष्ठ सभागृहात एकूण 78 जागा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर 73 आमदार आहेत. त्यापैकी एकट्या भाजपचे 35 आमदार आहेत. पाच जणांची राज्यपाल नियुक्ती बाकी आहेत. त्यातील तीन जागा भाजपच्या वाट्यास येऊ शकतात. त्यामुळे विधान परिषदेत भाजपकडेच बहुमत असेल. विधान परिषदेत भाजप […]

Filed Under: Latest News

ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर माफी मागावी… ती पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ, थेट मुलानेच..

June 23, 2026 by admin Leave a Comment

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. फक्त ओमराजे निंबाळकर हेच नाही तर त्यांच्यासोबत 5 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एकाच वेळी 6 खासदारांनी पक्ष सोडत बंडखोरी केल्याने मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदार संघात दाैरा करण्याचा मोठा निर्णय घेतला. खासदारांनंतर आता शिवसेना ठाकरे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 178
  • Page 179
  • Page 180
  • Page 181
  • Page 182
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in