सर्वांना वाटतं अभिनेता आणि अभिनेत्री होणं फार सोपं आहे. पण दिसणारी प्रत्येक गोष्ट सहज मिळते असं नाही. बॉलिवूडचं देखील असंच काही आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची नवी आणि भक्कम ओळख निर्माण करणं फार कठीण आहे. विशेषतः जेव्हा, तेव्हा तुमचं कुटुंब बॉलिवूडचं नाही. बाहेरुन येणाऱ्या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यातही कधी नशीब […]
Archives for June 2026
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, थेट..
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदार संघात येत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आणि मगच निर्णय घेतला. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसचा निकाल पुढे आला. ज्यानंतर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यात आली. ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार नसल्याच्याही चर्चा सुरू होत्या. ठाकरे […]
मुलगा अन् सुनेशी वाजलं, वडिलांनी अंगावरच चढवली कार.. अख्खं शहर हादरलं
चार माणसं घरात असली की कुरबुरी होतात, छोटेमोठे वाद, भांडणं होतच राहतात, भांड्याला भांड लागतंच. मात्र ते वाद कुठे थांबवायचे याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे, एकदा का भान हरवलं, माणूस बेभान झाला की मग रागाच्या भरात तो काय करून बसेल याची काहीही खात्री नाही. आई-वडील हे मुलांच्या डोक्यावरचं छत्र मानलं जातात, आपल्या मुलांना काही होऊ […]
Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातविरोधातील खटल्याची आजपासून सुनावणी
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या 17 पैकी 16 जागा जिंकून महायुतीने मोठं यश संपादन केलं. महाविकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. नाशिकमध्ये मात्र भाजप बंडखोराने शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांंनी विरोधात मतदान केल्यानेच शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात […]
मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांना फोन करत एकनाथ शिंदे यांनी दिला मोठा शब्द, थेट खुलासा..
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली. फक्त ओमराजे निंबाळकरच नाही तर 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. पक्षाने व्हिप जारी केल्यानंतरही खासदार बैठकीला हजर झाले नाही. या 6 खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला. याबाबतचे पत्रही त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. काल या 6 खासदारांनी जाहीरपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. थेट आपल्या […]
Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील 24 तासात..
अरबी समुद्रात 15 दिवसांपासून रेंगाळलेल्या मॉन्सूनने पुढे वाटचाल केलीये. मागील 15 दिवसांपासून एकाच ठिकाणी मॉन्सून रेंगाळत होता. अखेर त्याने पुढे वाटचाल केली. मॉन्सून पुणे, लातूर, धाराशिव, आलिबागपर्यंत पोहोचला आहे. मुंबईसह राज्यात जवळपास जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मॉन्सून पूर्णपणे दाखल होईल. 4 जून रोजीच मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर 8 जूनपर्यंत तळ कोकणात पोहोचला होता. मात्र, पुढे त्याची […]