ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 23rd June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Archives for June 2026
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला पुन्हा मोठे खिंडार पाडले. याबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. अलीकडील माहितीनुसार, 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला होता. तर फुटीर खासदारांनी ठाकरे गटाचा व्हिप झुगारला. ते पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले अन् बंडखोरी सिद्ध झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना […]
Tata Sierra EV ‘या’ दिवशी होणार लॉन्च, शक्तिशाली QWD डुअल मोटरसह टीझर रिलीज
टाटा सिएरा पुन्हा एकदा नवीन इलेक्ट्रिक अवतारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. लॉन्चपूर्वी कंपनीने या कारचा नवा टीझर रिलीज केला असून, यामध्ये गाडीच्या परफॉर्मन्सची झलक पाहायला मिळत आहे. QWD डुअल मोटर तंत्रज्ञानामुळे ही शानदार कार उत्तम ऑफ-रोडिंग अनुभवासह दमदार ड्रायव्हिंग रेंज देईल, असा अंदाज आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया. टाटा […]
शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
शिवसेना ठाकरे गटाचे 5 बंडखोर खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील थोड्याच वेळात शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. त्यानंतर या सर्व खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे. हे सर्व 6 बंडखोर खासदार आजच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी ओमराजे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन […]
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संबंधित सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी दाखल झाले असून, त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, ठाकरे गटाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय […]
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच आता यातीला संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या दोन खासदारांना केंद्रात दीड-दीड वर्ष मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता दिल्लीचे दार या नेत्यांसाठी उघडतील की काय? अशा चर्चा आहेत. सध्या ठाकरे गटातील […]