आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाला रविवारी 21 जून रोजी पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताला हा सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र आता भारतासाठी जर तरचं समीकरण तयार झालं आहे. तर भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव शुभसंकेत मानला […]
Archives for June 2026
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षातील घडामोडींना आणखी वेग आला आहे. ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून, हे सर्व खासदार शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, […]
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, या आमदाराचाही आज पक्षप्रवेश होणार?
विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले आहे. ही जागा शिवसेनेला सुटली होती, नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आता गोकुळ गिते यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता गोकुळ गिते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची […]
US-Iran डील सुरु असतानाच सोने आणि चांदीच्या दरात झाली मोठी वाढ, नवे दर काय ?
सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी उसळी आली आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे दर दिवसाच्या उच्च पातळीवर कामकाज करत होते. सोने १४०० रुपयांनी वाढून ( १ टक्के ) १,४८,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर कामकाज करत होते. तर चांदीच्या दरात मोठे दरवाढ झाली होती. एमसीएक्सवर चांदीच्या किंमत ४५०० रुपये वा २ टक्के वाढून सुमारे […]
Revati Sule Wedding Photo: रेवती सुळेच्या सासुबाईंना पाहिलंत का? पिंक साडीने वेधले सर्वांचे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळेचा विवाहसोहळा 20 जून रोजी मुंबईत पार पडला. या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. रेवतीच्या लग्नासाठी सुप्रिया सुळे यांनी हिरवीगार पैठणी नेसलेली दिसली. या पैठणीवर मोर आणि फुलांच्या नक्षीचे काम, सोनेरी काठ आणि आकर्षक पदर यामुळे त्यांच्या लूकची चर्चा होत […]
KGF 3 बद्दल मोठी अपडेट, 4 वर्षांपासून गायब असलेल्या यशचा जलवा, 5 सिनेमांबद्दल मोठी अपडेट समोर…
बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपेक्षा आता चाहत्यांमध्ये साऊथच्या अभिनेत्यांची क्रेझ अधिक दिसून येते. साऊथ इंडस्ट्रीतील असा एक अभिनेत्या ज्याने तरुणांना वेड लावलं आहे, तो म्हणजे अभिनेता यश. केजीएफ प्रदर्शित झाल्यानंतर यश कोणत्यात सिनेमात दिसला नाही. तब्बल चार वर्ष यश मोठ्या पडद्यापासून दूर होता. पण आता एक दोन नाही तर, तब्बल पाच सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. […]