• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

June 23, 2026 by admin Leave a Comment


ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला पुन्हा मोठे खिंडार पाडले. याबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. अलीकडील माहितीनुसार, 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला होता. तर फुटीर खासदारांनी ठाकरे गटाचा व्हिप झुगारला. ते पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले अन् बंडखोरी सिद्ध झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

मात्र एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 6 नाही तर 7 खासदारांची स्वाक्षरी असल्याचा दावा कदम यांनी केला आहे. 6 खासदार तर आधीच शिंदेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत, मात्र आता कदम यांच्या या दाव्यामुळे 7 व्या खासदाराबद्दल मोठा सस्पेन्स निर्माण झाला असून, ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माध्यमांशी संवाद साधताना कदम यांनी मोठं विधान केलं ते, म्हणाले, ठाकरेंच्या बाजूला बसणारेही त्यांना फसवतात. आम्ही आधीच सांगितलंय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका
  • Abhijeet Dipke: मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष
  • नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर
  • नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in